अभिनेता अनिल कपूरच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा
अभिनेता अनिल कपूर याच्या सांताक्रुझ येथील ऑफिसवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली.
Nov 28, 2017, 05:43 PM IST...म्हणून अनिल कपूरची मुलं त्याला 'या' नावाने हाक मारतात!
बॉलिवूडचा चिरतरुण अभिनेता कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अत्यंत कूल आहे.
Nov 9, 2017, 07:54 PM ISTऎश्वर्या-अनिलच्या ‘फन्ने खां’चं शूटिंग सुरू होताच झाला अॅक्सिडेंट
मुंबई ५ नोव्हेंबरला ‘फन्ने खां’ या ऎश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्या बहुचर्चीत सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. शूटिंग सुरू झालं त्याच दिवशी या सिनेमाच्या सेटवर अपघात झाल्याने गोंधळ उडाला.
Nov 6, 2017, 06:21 PM IST‘जे यश मिळालंय ते पद्मिनीमुळे’, अनिल कपूरचा खुलासा
बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. अनिल कपूरने आज जे तो आहे त्याचं श्रेय एका मराठमोळ्या अभिनेत्रीला दिलं आहे. पहिल्यांदाच त्याने अशाप्रकारे जाहीरपणे असा खुलासा केलाय.
Nov 2, 2017, 02:17 PM ISTमाधुरी दीक्षित-अनिल कपूर पुन्हा रूपेरी पडद्यावर रोमान्स करणार?
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित या जोडीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले. त्यांचे बरेच सिनेमे सुपरहिटही ठरले. दोघांनी पडद्यावर केलेली जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
Nov 2, 2017, 10:00 AM ISTहार्दिक पांड्याला अनिल कपूर यांनी दिलं ‘झक्कास’ उत्तर!
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने त्याच्या करिअरची सुरूवात ऑस्ट्रेलिया विरूद्ध टी-२० सामन्यातून केली होती. सुरूवातीच्या सामन्यांमध्येच त्याने आपली छाप सोडली होती.
Sep 21, 2017, 01:50 PM ISTफराह खानच्या शोमध्ये अनिल कपूरच्या वेषात दिसणारी ही कलाकार कोण?
प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान 'लिप सिंग बेटल' हा नवा टीव्ही शो घेऊन येणार आहे.
Sep 13, 2017, 05:13 PM IST...म्हणून 'फॅनी खान'मधून आर. माधवन बाहेर !
ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूरच्या फॅनी खान यांच्या आगामी चित्रपटात आर. माधवन दिसणार अशी चर्चा होती. परंतु, काही दिवसांपूर्वीच आर.माधवन ऐवजी राजकुमार राव चित्रपटात वर्णी लावणार असल्याचे कळले.
Sep 12, 2017, 04:45 PM ISTलंडनच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्यांनी केला धमाकेदार डान्स...
बॉलिवूड अभिनेते रणवीर सिंग, हृतिक रोशन आणि अनिल कपूर यांनी लंडनमधील एका लग्नसोहळ्यात हजेरी लागली आणि एकत्र डान्स देखील केला.
Sep 11, 2017, 12:23 PM ISTतब्बल १७ वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर आले एकत्र
अभिनेता अनिल कपूर याने आपल्या आगामी 'फन्ने खान' या सिनेमाचं शूटींग सुरु केलं आहे.
Sep 3, 2017, 09:56 PM ISTमाधुरी दीक्षितला स्टार बनवणारा हा अभिनेता?
हल्लीच माधुरी दीक्षितने बॉलिवूडमधील ३३ वर्षे पूर्ण केली. तीन दशक, एवढं मोठं करिअर आणि एवढी लोकप्रियता मिळवणं हे काही सामान्य कुटुंबातील मुलीसाठी काही शक्य नव्हतं.
Aug 11, 2017, 07:46 PM ISTमुबारकाँ : एक फॅमिली एंटरटेनर
दिग्दर्शक अऩिज बज्मी यांचा मुबारकाँ हा सिनेमा आजपासून बॉक्स ऑफिसवर आपलं नशीब आजमावणार आहे. खरंतर अऩीस बज्मी हे कायमच फॅमिली एंटरटेनर सिनेमांची निर्मिती करण्यासाठी ओळखले जातात.
Jul 28, 2017, 01:30 PM ISTअनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री
चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली.
Jul 24, 2017, 08:09 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर
यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.
Jul 24, 2017, 02:10 PM IST'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...
'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.
Jul 24, 2017, 01:42 PM IST