Haseen Dillruba Trailer : ''बायोडेटावर सर्वगुणसंपन्न लिहिलेल्या मुलीला ''भाज्या'' बनवता येत नाहीत'', ''मग तुमच्या मुलाला तर...''
हर्षवर्धन राणे तपसीच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसतात आहे. या दोघांमध्ये अनेक लव मेकिंग सीन दाखवले गेले आहेत.
Jun 11, 2021, 08:30 PM ISTमहिला पोलीस अधिकाऱ्याने ''लिहिली आणि गायली मास्क न लावणाऱ्यांसाठी खास आरती'...ऐका
तुम्ही तसे कोरोना काळात अशा अनेक लोकांचे व्हायरल व्हीडिओ पाहिले असणार ज्यामुळे तुम्हाला तुमचे हसू अवरले नसेल.
Jun 11, 2021, 08:22 PM ISTतिच्यासमोर पाणीपुरीत वेडिंग रिंग टाकून प्रपोज करा, ''हो'' उत्तर आलंच पाहिजे...असं काही असतं का?
सगळ्यात वेगळ्याप्रकारचा प्रपोज या प्रियकराने आपल्या प्रेयसीला केला आहे. जो सगळ्या लग्नाच्या प्रपोजपेक्षा वेगळा आणि सप्राइजिंग आहे.
Jun 11, 2021, 08:05 PM IST1 जुलैपासून लागू होणार ड्राइविंगशी संबंधित नवा नियम, टेस्ट दिल्याशिवाय मिळू शकतं Driving License
मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स नियमांना अधिसूचित केले. हे नियम 1 जुलै 2021 पासून लागू होतील.
Jun 11, 2021, 07:48 PM IST''मोबाईल सिमकार्ड ब्लॉक होण्यापेक्षा लस घेतलेली परवडेल, लस नाही घेतली तर सिमकार्ड ब्लॉक''
दुसरा डोस घेण्यापूर्वीच त्यातील काही जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 11, 2021, 05:50 PM ISTसर्व ATM खिसेकापू झाले?, Free Cash Limit संपल्यावर मोठा दंड
एटीएम बसविणे आणि देखभाल दुरुस्तीवरील खर्च लक्षात घेता. आरबीआयने सुमारे 9 वर्षानंतर इंटरचेंज फी वाढवण्यास परवानगी दिली आहे.
Jun 11, 2021, 05:38 PM IST