सावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...
Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते.
Jan 17, 2025, 12:28 PM IST
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते? त्यामागील कारण आणि उपाय काय?
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते, हा आजार अनेक जणांमध्ये दिसून येतो. पण हा आजार खास करुन महिलांमध्ये पाहिला मिळतो. तीनपैकी एका महिलेला ही समस्या असते. या आजाराला लघवी असंयम असं म्हटलं जातं.
Jan 16, 2025, 08:53 PM IST
PHOTO: 'हे' पदार्थ पुन्हा गरम करुन खाणे घातक, शरीरात जाताच बनतं विष
Food Re-Heating Side Effects: बऱ्याचदा आपण उरलेलं अन्न फेकुन देण्यापेक्षा दूसऱ्या दिवशी गरम करुन खातो. पण तुम्हाला माहितीये, काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर त्यात विष बनू लागत. तुमची ही सवय शरीरावर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाहुयात कोणते पदार्थ पुन्हा गरम करु नये.
Dec 5, 2024, 03:29 PM IST'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त
Most Expensive Blood Group: 'हा' रक्तगट जगात फक्त 45 लोकांमध्ये आढळतो, एका थेंबाची किंमत सोन्यापेक्षा जास्त. कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा रक्तगट त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो.
Dec 5, 2024, 03:07 PM ISTResearch : वयानुसार आठवड्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे?
लग्न आणि त्यानंतर नातंवड यावर आपण मनमोकळ्या आणि खुलेआम गप्पा मारतो. पण शारीरिक संबंध आणि त्याबद्दलची समस्या असो किंवा गैरसमज याबद्दल आजही बोललं जातं नाही.
Nov 8, 2024, 03:15 PM IST
दिवसभरात तुम्ही किती वेळा श्वास घेता? आकडा पाहून विश्वासच बसणार नाही
How Many Times You Can Breathe in 24 Hours: 24 तासांमध्ये मनुष्य किती वेळा श्वास घेतो? आकडा तुम्हाला माहितीये का?
Oct 25, 2024, 10:05 AM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM ISTNavratri Diet Plan : नवरात्रीचे नऊ दिवस आहेत वजन कमी करण्याची चांगली संधी; कसं कराल डाएट; जाणून घ्या...
Navratri Diet Plan : दसरा दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी वजन कमी करायचं आहे? मग ही संधी सोडू नका. तुम्ही आहारतज्ज्ञ करिश्मा यांनी सांगितलेला डाएट नवरात्राच्या 9 दिवसात भराभर पोटाची चरबी घटेल.
Oct 2, 2024, 11:18 AM ISTResearch : वयानुसार महिन्यातून किती वेळा शारीरिक संबंध ठेवणे योग्य? धक्कादायक आकडेवारी समोर
शारीरिक संबंधांबद्दल चर्चां करणे चुकीचे समजले जाते. नुकतच या विषयावर उघडपणे चर्चा झाली आहे. जगभरातील हजारो लोकांच्या लैंगिक जीवनाबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.
Sep 6, 2024, 11:45 PM IST'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला
गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय.
ॉ
Aug 28, 2024, 10:30 AM ISTमीठाला देखील असते एक्सपायरी डेट? या पद्धतीने ओळखा
Kitchen Hacks : स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या मीठाविषयी फार कमी लोकांनी विचार केला असेल की, ते देखील खराब होते. जर तुम्हीही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या घरातील मीठ तपासू शकता. जेणेकरून कालबाह्य झालेले मीठ खाणे टाळता येईल.
Jul 19, 2024, 03:29 PM ISTCounting calories: वजन कमी करण्यासाठीही कॅलरीज गरजेच्या; दररोज किती प्रमाणात कॅलरी आवश्यक?
Counting calories: अनेकजण काहीही खाण्याचे पदार्ख खरेदी करण्यापूर्वी त्यात असलेली साखर, पोषण आणि कॅलरीज तपासतात. पण तुम्हाला माहितीये का आपल्या शरीराला कॅलरीज खूप महत्वाच्या आहेत.
Jul 10, 2024, 09:13 PM ISTमहिला पुरुषांहून जास्त आळशी? अर्ध्याहून अधिक भारतीय करताहेत 'ही' घोडचूक, WHO चा इशारा
Health Updates : आरोग्याची ऐशी की तैशी; तुम्हीही या भारतीयांपैकी एक आहात? जाणून घ्या बातमी तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी...
Jun 28, 2024, 09:10 AM IST
तुम्हालाही लाइट लावून झोपण्याची सवय आहे का? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
तुम्हालाही रात्री झोपताना थोडा तरी उजेट लागतो का. पण रात्री लाइट लावून झोपण्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.
Jun 24, 2024, 05:54 PM IST'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत, ICMR म्हणतं तेल फायदेशीर पण हृदयसंबंधित आजारांची भीती
द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, 'या' तेलामुळे Bad Cholesterol वाढत. एवढंच नाही तर हृदयसंबंधित आजारांची संभावना बळकावते.
May 26, 2024, 09:53 AM IST