हेल्थ

संधीवाताच्या रुग्णांसाठी आलं आणि ओवा गुणकारी

काही घरगुती उपायही संधीवातावर फायदेशीर ठरु शकतात. 

Aug 24, 2020, 03:11 PM IST

'ही' असू शकतात Immunity System कमजोर असण्याची लक्षणं

शरीरात इम्युनिटी कमजोर असल्याची काही लक्षणं...

Aug 23, 2020, 03:15 PM IST

Arogya Setu Appचं नवं फिचर; कंपन्या घेऊ शकणार कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची माहिती

 कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्याच्या आरोग्याबद्दलची माहिती कोणत्याही गोपनीयतेचे उल्लंघन न करता मिळवता येणार आहे. 

Aug 23, 2020, 01:13 PM IST

शुद्ध गायीच्या तुपाचे जबरदस्त फायदे

तुपामुळे वजन वाढत असल्याचा अनेकांचा समज आहे, पण...

Aug 18, 2020, 04:12 PM IST

कोरोना काळात स्मार्टफोन वापराच्या पॅटर्नचा रिपोर्ट जारी; जाणून घ्या या रिसर्चबाबत

कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापरात मोठी वाढ...

Aug 18, 2020, 09:18 AM IST

'या' समस्या असल्यास हळदीचं दूध पिऊ नका

दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.

Aug 16, 2020, 09:16 PM IST

Lockdownची कसर भरुन करण्यासाठी अती व्यायाम करणारा 'तो' पोहोचला ICUमध्ये

जिम सुरु झाल्यानंतर इतक्या महिन्यांची कसर जिममध्ये भरुन काढण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा.

Aug 13, 2020, 04:35 PM IST

संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाची लागण; जाणून घ्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी...

जाणून घ्या या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी आणि त्यावरील उपचारांबाबत...

Aug 12, 2020, 03:14 PM IST

गुणकारी कांदा; जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

जाणून घ्या काय आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे...

Aug 11, 2020, 05:11 PM IST

आहारातील 'या' गोष्टींमुळे वाढू शकतं थायरॉईड...

आहारात काही गोष्टी टाळल्यास थायरॉईडची समस्या काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते.

Aug 10, 2020, 10:08 PM IST

काकडी-टोमॅटो एकत्र खाता का? तर हे एकदा वाचाच...

काकडी-टोमॅटोचं एकत्रित सेवन आरोग्यास योग्य नसल्याचं हेल्थ एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.

Aug 3, 2020, 08:12 PM IST

Immunity वाढवणारा काढा, सी व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होऊ देऊ नका, नाहीतर...

औषधं किंवा काढ्याचं योग्य प्रमाण नसल्याने, अनेकांना याबाबतची योग्य माहिती नसल्याने नवीन समस्या समोर येत आहेत.

Jul 28, 2020, 06:05 PM IST

खाण्या-पिण्यााच्या वस्तूंवर सॅनिटायजरचा वापर करत असाल, तर हे वाचाच

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार...

Jun 10, 2020, 11:19 PM IST

केसांना कलर करण्यासाठी केमिकल नाही, 'या' फूलाचा वापर करा

मिकल कलरशिवायही केस नैसर्गिकरित्या कलर करता येऊ शकतात.

Jun 7, 2020, 05:21 PM IST