हेल्थ

Health Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!

Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात. 

Apr 3, 2024, 01:55 PM IST

गाय की म्हैस कोणाचं तूप जास्त फायद्याचं?

Ghee Benefits : भारतीय आहारात तूप हे महत्त्वाचं आणि पौष्टिक घटक आहे. योग्य प्रमाणात तुपाचं सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी ते वरदान ठरतं, अशी मान्यता आहे. घरोघरी आज तूपाचं सेवन करण्यात येतं. पण गायीचं की म्हशीचं तूप कुठलं आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे? काय सांगतात तज्ज्ञ. 

Mar 18, 2024, 04:04 PM IST

केस पांढरे का होतात? खरं कारण तुम्हाला माहितीये का?

White hair reason : केस, त्वचा आणि डोळे यांचा रंग मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यावर अवलंबून असतो. केसांमध्ये दोन प्रकारचे मेलॅनिन रंगद्रव्य असते. युमेलॅनिन हे काळ्या, तपकिरी आणि सोनेरी केसांमध्ये, तर फिओमेलॅनिन लाल केसांमध्ये आढळते. 

Feb 26, 2024, 10:51 PM IST

अंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?

आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर... 

Feb 25, 2024, 04:34 PM IST

तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

Feb 24, 2024, 10:50 AM IST

Beer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...

Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य  वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. 

Feb 11, 2024, 04:16 PM IST

हळदीचं पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?

Turmeric Water : वजन कमी करायचं असेल तर रोज गरम पाण्यात हळदीचं सेवन करावं असे अनेक आहारतज्ज्ञ सांगतात. पण रोज हळदीचं पाणी पिणे योग्य आहे का? खरंच त्याने वजन कमी होत का? यावर काय म्हणतात तज्ज्ञ जाणून घ्या. 

 

Feb 3, 2024, 08:35 AM IST

गुडघे खराब असणाऱ्या रोहन बोपन्नाने ऑस्ट्रेलिया ओपन कशी जिंकली?

Australian Open 2024 : रोहन बोपन्नाने (Rohan Bopanna) नवा इतिहास रचला. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. 

Jan 27, 2024, 07:46 PM IST

शेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?

शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अ‍ॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात. 

Jan 25, 2024, 01:45 PM IST

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती असावं?

Male fertility Facts : तज्ज्ञांच्या मतानुसार, पुरुषांसाठी वडील होण्यासाठी 20 ते 30 वर्षे वय योग्य आहे. पुरुष 50 किंवा त्याहून अधिक वयाचे असले तरीही मुलं होऊ शकतात. (Male fertility Facts Which will be right age to become father Sexual health News)

Jan 21, 2024, 10:14 PM IST

हिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या

Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...

Jan 18, 2024, 06:30 PM IST

Diabetes चे रुग्ण रताळं खाऊ शकतात का? पाहा आहारतज्ज्ञ काय सांगतात

can Diabetes patients eat sweet potato? रताळं आरोग्यासाठी पूरक असतं, त्याचे कैक फायदे असतात हे सगळं खरं. पण, डायबिटीस असणाऱ्यांनी ते खावं का? 

 

Jan 2, 2024, 12:01 PM IST

हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

Dec 29, 2023, 05:14 PM IST

नाष्टा करताना तुम्हीही ब्रेड खात नाही ना? आत्ताच व्हा सावध!

White Bread Side Effects : तुम्हाला माहित आहे का? की, सकाळी रिकाम्या पोटी ब्रेड खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. रोज रिकाम्या पोटी व्हाईट ब्रेड खाल्ल्याने त्यात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं तुमचं वजन वाढू शकतं.

Nov 16, 2023, 06:37 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST