हेल्थ

Valentine’s Day 2023 : आज Kiss Day ! एका क्लिकवर जाणून घ्या चुंबनाचे भन्नाट फायदे..

Kiss Day 2023:  मिठी मारण्याचे आरोग्यास फायदे आपण जाणून घेतले पण तुम्हाला चुंबन घेण्याचे फायदे माहिती आहेत का? हे फायदे वाचून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल. 

Feb 13, 2023, 12:05 PM IST

Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर

Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज  'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...

Feb 12, 2023, 09:37 AM IST

Health Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा 'ही' सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं...

Health Tips: आपल्याकडे चहासोबत चपाती किंवा पराठा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण तुम्हाला माहित आहे  का ?  चहा आणि पराठा एकत्र खाणं हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं.  

Feb 6, 2023, 04:28 PM IST

Cholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...

 High Cholesterol बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.

Feb 3, 2023, 12:32 PM IST

Insurance Policy सरेंडर कशी करायची ? किती टक्के रक्कम हाती येईल ? जाणून घ्या सर्वकाही...

Insurance Policy: एक ऑप्शन सर्वात उत्तम आहे ज्यात तुम्हाला प्रीमियम भरायचा सुद्धा नाहीये, आणि लाईफ कव्हरसुद्धा मिळून जातो. यासाठी तुम्हाला केवळ...

Jan 31, 2023, 12:26 PM IST

Milk Benefits : तुम्हीही सकाळी दूध सेवन करता? आरोग्याशी खेळू नका, जाणून घ्या दूध सेवनाची योग्य वेळ

Right time to consume milk:  जे डायबिटीजचे रुग्ण आहेत त्यांनी रात्रीच्या वेळी चुकूनही दूध पिऊ नका कारण सकाळी उठल्यावर तुमची शुगर वाढलेली असेल जे तुमच्यासाठी अजिबात योग्य नाहीये. 

Jan 30, 2023, 04:47 PM IST

cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...

Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.

Jan 28, 2023, 06:16 PM IST

Mouth Cancer : धक्कादायक! Oral Sex मुळे तोंडाच्या कॅन्सरच्या प्रमाणात वाढ ? पाहा काय म्हणाले एक्सपर्ट्स....

Oral sex causes cancer: शारीरिक संबधांदरम्यान ह्यूमन पेपिलोमा वायरस अर्थात HPV शरीरात संक्रमण करतो. ज्यामुळे कॅन्सरच्या जिवाणूंची शरीरात वाढ होऊ लागते.  एखादा पार्टनर आधीच एचपीव्ही ग्रस्त असेल तर दुसऱ्या पार्टनला यौन संबंधानंतर या कॅन्सरचं संक्रमण झपाट्यानं होण्याची शक्यता 100 टक्क्यांनी वाढते...

Jan 27, 2023, 12:46 PM IST

Fish Eating Side Effect : मासे खाताय? सावधान... होऊ शकतात गंभीर आजार, पाहा काय सांगत संशोधन

Fish Eating Side Effect : आपल्या सगळ्यांनाच मासे खायला खुप आवडतात. त्यातून आपण नेहमी हाच विचार करतो की कधी एकदा माश्यांचा सिझन (Fish Eating) येतोय आणि आपण गरमागरम भाजलेले, तळलेले मासे कधी खातोय. तेव्हा मासे खाण्यासाठी आपल्या सगळ्यांच्याच तोंडाल पाणी (Polluted Water) सुटलेलं असते. 

Jan 24, 2023, 01:14 PM IST

Warm Water Benefits : गरम आणि साधं पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

When To Drink Hot Water: सध्या थंडीचा मौसम आहे परंतु अनेकदा समजत नाही की आपण कोणत्या योग्य वेळी गरम पाणी प्यावे. तेव्हा जाणून घेऊया की साधं पाणी आणि गरम पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे? 

Jan 24, 2023, 12:18 PM IST

Finger in Nose Side Effect : तुम्हालाही नाकात बोट घालण्याची सवय आहे? मग पडू शकते महागात

Nose Picking Habbit : शीssss नाकातून बोट बाहेर काढ...नाकात नको बोट घालू...आपण अनेकदा नाकात बोटं घालताना कोणाला पाहिलं की आपल्या तोंडून हेच शब्द बाहेर पडतात. पण  नाकात बोट घालणे किती महागात पडू शकते  हे तुम्हाला माहितेय का?

Jan 22, 2023, 02:34 PM IST

Winter Diet For Kids : हिवाळ्यात लहान मुलांना दही द्यावं का ? कसं आणि किती ? पाहा काय सांगतात एक्स्पर्ट

Winter Diet For Kids : सध्या सगळीकडे थंडीचा जोर वाढू लागला आहे, वातावरणात गर्व वाढतोय अश्यात सर्दी पडसं खोकल्यासारखे आजार आपली डोकी वर काढतात. आणि मग पालकांची पंचाईत होते कि मुलांना काय खायला द्यावं आणि काय नको. दही आपल्या शरीराला अतिशय पोषक असा पदार्थ आहे, दह्यामध्ये प्रोटीन (protein)  प्रमाण हे सर्वाधिक असतं. दही आपण आपल्या रोजच्या  जेवणात नेहमी समावेश करायला हवा असा पदार्थ आहे पण थंडीत आणि मुख्यतः मुलं आजारी पडल्यावर त्यांना दही द्यायचं कि नाही असा प्रश्न पडतो आणि म्हणूनच आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत . 

Dec 18, 2022, 02:37 PM IST

Junk Food खाण्याचा मोह आवरत नाही! या टिप्स फॉलो करुन मिळवा नियंत्रण

Junk Food खाण्यावर नाही क्रंट्रोल, खाली दिलेल्या टिप्स करा फॉलो

Dec 15, 2022, 04:43 PM IST

Health Tips : सकाळी-सकाळी ‘Coffee’ पिण्याची सवय? मग ‘हे’ वाचाच…

Coffee Health Benefits: कॉफी हे सर्वांचं आवडतं पेय आहे. कॉफी सगळ्यांनाच आवडते. काही लोक तणाव आणि थकवा दूर करण्यासाठी कॉफीचा वापर करतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत. हे जाणून घेणं फार महत्वाचे आहे.

Dec 15, 2022, 11:20 AM IST

Normal Hemoglobin Level: वयोमानानुसार शरिरातील हिमोग्लोबिनची योग्य पातळी किती?

Normal Hemoglobin Level : हिमोग्लोबिन (hemoglobin ) कमी झालं म्हणून हे... हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून असं होतंय असं आपण सर्वसामान्य भाषेत बऱ्याचदा ऐकतो. कधी हे हिमोग्लोबिन प्रकरण नेमकं आहे काय याचा विचार तुम्ही केला आहे का? 

Dec 15, 2022, 11:13 AM IST