ना अमिताभ, ना सलमान, 'या' व्यक्तीने भरला सर्वात जास्त टॅक्स, टॉप 5 मधून अक्षय कुमार बाहेर
सिनेसृष्टीतील कलाकार बिझनेसमनला टक्कर देऊ शकत नाहीत. पण टॅक्स भरण्यामध्ये कलाकार खूप पुढे आहेत. भारतात अनेक कलाकार आणि क्रिकेटर मोठ्या प्रमाणात टॅक्स भरतात.
Nov 30, 2024, 02:13 PM IST2002 मधील 'हा' चित्रपट, ज्यापुढे बॉक्स ऑफिस झाले होते नतमस्तक
2002 मध्ये डिनो मोरियाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. जो बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच हिट झाला होता. ज्याच्यासमोर बॉक्स ऑफिस देखील नतमस्तक झाले होते.
Nov 19, 2024, 07:13 PM ISTशाहरुख खानला रातोरात सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?
शाहरुख खानने 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकू्ळ घातला होता. अशातच आता शाहरुख खानच्या 31 वर्षांपूर्वीच्या चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. ज्याने शाहरुखला रातोरात सुपरस्टार बनवले.
Nov 13, 2024, 04:42 PM ISTशाहरुख खान धमकी देणाऱ्या आरोपीला धत्तीसगडमधून अटक, चौकशीत आरोपीचा मोठा खुलासा
सलमान खान नंतर शाहरुख खानला आलेल्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे.
Nov 12, 2024, 02:30 PM IST'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने बदलले शाहरुख खानचे नशीब! बनला बॉलिवूडचा 'बादशाह'
बॉलिवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानला ओळखलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का 'या' सुपरस्टारने नाकारलेल्या चित्रपटाने शाहरुख खानचे नशीब बदलले होते.
Nov 9, 2024, 02:19 PM ISTकोण आहे शाहरुख खानच्या मुलाचा खास दोस्त? जो 2600 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा आहे मालक
Who Is Robin Passi: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या खास मित्रामुळे चर्चेत आला आहे.
Nov 8, 2024, 04:06 PM ISTसलमान खाननंतर शाहरुख खानच्या जीवाला धोका? मिळाली जीवे मारण्याची धमकी
Shahrukh Khan : सलमान खाननंतर आता बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
Nov 7, 2024, 01:34 PM IST'या' गोष्टीत कपिल शर्माने शाहरुख आणि सलमान खानला टाकले मागे
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडे महागड्या आणि लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का सर्वात महाग व्हॅनिटी कोणाकडे आहे?
Nov 5, 2024, 06:01 PM ISTयाला म्हणतात जबरा फॅन! 95 दिवस मन्नत बाहेर थांबला, शाहरुखने दिलं खास सरप्राईज, पाहा फोटो
अखेर शाहरुख खानने झारखंडमधून आलेल्या चाहत्याची भेट घेतली. गेल्या 95 दिवसांपासून हा चाहता शाहरुखच्या मन्नत बाहेर वाट पाहत होता. आता त्याचा एक शाहरुखसोबतचा फोटो व्हायरल होत आहे.
Nov 5, 2024, 12:20 PM ISTशाहरुख खानच्या करिअरमधील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट, ज्याने प्रदर्शित होताच शाहरुखला किंग बनवलं
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आज त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की, शाहरुख खानचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट कोणता आहे. जाणून घ्या सविस्तर
Nov 2, 2024, 01:28 PM ISTशाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त मन्नतला आकर्षक रोषणाई, 250 जणांना आमंत्रण, शाहरुख करणार मोठी घोषणा
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान दिवाळीसोबतच त्याचा 59 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अशातच मन्नतला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
Oct 30, 2024, 04:50 PM ISTशाहरुख 59 व्या वाढदिवसाला करणार मोठी घोषणा; गौरी खाननं केलाय जंगी पार्टीचा प्लॅन, Details समोर
Shah Rukh Khan Birthday : कसा साजरा होणार किंग खानचा वाढदिवस? पत्नीनं आखलाय खास बेत.... पण, सगळं लक्ष मात्र शाहरुख नेमकी कसली घोषणा करतो याकडे...
Oct 30, 2024, 11:29 AM IST
शाहरुख खानचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, ज्याच्या सिक्वेलची चाहते पाहत आहेत वाट
शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये काही चित्रपट हिट ठरले तर काही चित्रपटांना अपयशाचा सामना करावा लागला. 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता.
Oct 27, 2024, 01:40 PM ISTअमिताभपासून शाहरुखपर्यंत, 'या' सेलिब्रेटींचा पहिला पगार पाहून हैराण व्हाल
बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वत:ची जागा निर्माण करणं फार कमी जणांना जमतं. बॉलिवूडमध्ये आज टॉपचे जे स्टार आहेत त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी कठोर मेहनत केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान आणि अक्षय कुमार हे यापैकीच यशस्वी अभिनेते आहेत.
Oct 22, 2024, 08:27 PM ISTजगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये 'या' एका भारतीय अभिनेत्रीचे नाव, सौंदर्य पाहून...
लंडन फेशियल प्लास्टिक सर्जरी सेंटरने जगातील सर्वात सुंदर अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे. या यादीत एका भारतीय अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश आहे.
Oct 19, 2024, 12:49 PM IST