विजय वडेट्टीवार

शिवसेनेकडून ऑफर, मला फोडण्यासाठी २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्याला शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 

Aug 1, 2019, 09:01 PM IST
Congress Leader Vijay Wadettiwar on Shivsena | Uddhav Thackeray PT54S

चंद्रपूर । मातोश्रीवरुन आतापर्यंत किमान २५ फोन - विजय वडेट्टीवार

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या शिवसेनेकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आपल्या वांद्र्यावरून आतापर्यंत किमान २५ फोन आल्याचा त्यांचा दावा आहे. राधाकृष्ण विखे पाटलांच्या रुपाने भाजपाने एक विरोधी पक्षनेता नेल्यानंतर आता दुसरा विरोधी पक्षनेता शिवसेनेत नेण्याच्या खटपटी सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावरुनही दोन वेळा फोन आल्याचं सांगितले. या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

Aug 1, 2019, 09:00 PM IST

विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याची विधानसभेत घोषणा

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. 

Jun 24, 2019, 01:38 PM IST
PT1M6S

चंद्रपूर | शहरातला खड्ड्यांचा प्रश्न विधीमंडळात गाजणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 08:13 PM IST

चंद्पुरात काँग्रेसचे २ गट, २ वेगवेगळे मेळावे

ज्यातील दिग्गज काँग्रेस नेते सहभागी होण्याचा दावा केला जात आहे. दोन्ही कार्यक्रमांची तयारी पूर्ण झाली आहे .

Nov 6, 2017, 03:02 PM IST

'आणखी दोन मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार'

सुभाष देसाई आणि प्रकाश मेहता या नेत्यांची नावे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन चर्चेत आली

Aug 20, 2017, 06:54 PM IST