रेल्वे

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ३५ हजारहून अधिक जागांसाठी भरती

 ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट या भरतीसाठी अर्ज करु शकतात.

Aug 30, 2020, 09:15 AM IST

रेल्वेत चोरीला गेलेली सोनसाखळी तब्बल २६ वर्षानंतर परत मिळाली

तब्बल २६ वर्षाआधी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चैन पोलिसांनी महिलेला घरी आणून दिली.

Aug 24, 2020, 05:25 PM IST

रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांचा आकडा जाहीर, इतक्या कोटींची वसुली

तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून कोट्यावधींची वसुली 

Aug 23, 2020, 10:43 PM IST

मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.

Aug 19, 2020, 03:16 PM IST
Vijay Wadettiwar On Local Trains PT1M37S

चंद्रपूर | रेल्वे सुरू करण्यास सरकार सकारात्मक - विजय वडेट्टीवार

चंद्रपूर | रेल्वे सुरू करण्यास सरकार सकारात्मक - विजय वडेट्टीवार

Aug 15, 2020, 04:15 PM IST

मुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.

Aug 5, 2020, 05:24 PM IST

रेल्वेकडून तयार होतोय विशेष पद्धतीचं भुयार, या गोष्टी होणार सोप्या

 पाचशे किलोमीटरचा ट्रॅक पुढच्या महिन्यापर्यंत बनून तयार होईल

Jul 24, 2020, 09:20 PM IST

या तारखेपर्यंत रेल्वे बंदच राहणार

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.

Jun 25, 2020, 10:47 PM IST

कोरोना व्हायरसमुळे रेल्वेने बदलले रिझर्वेशनचे नियम

कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय रेल्वेने रिझर्वेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

Jun 20, 2020, 11:39 PM IST

सर्वसामान्य प्रवासी, 'UTS'धारकांनाही पासाचे दिवस वाढवून मिळणार?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून मुंबईमध्ये लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Jun 17, 2020, 05:39 PM IST

जीवाची पर्वा न करता चिमुलकीला दूध देण्यासाठी रेल्वे मागे धावला जवान

उपाशी चिमुकलीला दूध पोहोचवण्यासाठी रेल्वेच्या मागे धावले रेल्वे पोलिसाचे जवान

Jun 6, 2020, 12:06 PM IST

निसर्ग चक्रीवादळ : लांब पल्ल्याच्या 'या' रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

Jun 3, 2020, 09:13 AM IST

श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये मजुरांचा मृत्यू झाल्याची रेल्वेकडून कबुली

श्रमिक स्पेशल ट्रेनने आतापर्यंत 52 लाखहून अधिक मजुरांनी प्रवास केला आहे.

May 30, 2020, 02:03 PM IST