राष्ट्रवादी

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

Jun 22, 2016, 10:20 PM IST

पुण्यात स्मार्ट सिटीवरुन पुन्हा वाद

स्मार्ट सिटी योजनेवरून पुण्यात सुरवातीपासून वाद सुरू आहेत. त्यात आता आणखी एका वादाची भर पडली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा वर्षपूर्ती कार्यक्रम पुण्यात होत आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दोन तासांच्या या कार्यक्रमासाठी पुणेकरांचे मात्र तब्ब्ल साडे तीन कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. यातील पावणेदोन कोटी रुपये फक्त जाहिरातबाजीवर खर्च केले जाणार आहेत. काँग्रेस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या खर्चाला जोरदार आक्षेप घेतला आहे. 

Jun 22, 2016, 09:50 PM IST

शरद पवारांची नाराजी, भाजपने हे काय चालवलंय?

संरक्षण आणि नागरी हवाई वाहतूक या दोन क्षेत्रातील १०० टक्के परदेशी गुंतवणुकीस परवानगी देणे ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिकिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. 

Jun 22, 2016, 09:19 AM IST

नरेंद्र मोदींची लाट ओसरलेय : शरद पवार

राष्ट्रवादीला अच्छे दिन येण्याचे संकेत देताना नरेंद्र मोदींची लाट ओसरलेय, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

Jun 10, 2016, 06:15 PM IST

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय

येथील राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकाला भिडलेत. कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. यावेळी नेते जयंत पाटलांचे भाषण सुरु होते. त्याचवेळी बाहेर हाणामारी झाली.

Jun 9, 2016, 09:57 PM IST

ठाण्यात महायुती विरूद्ध राष्ट्रवादी सामना

स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ठाण्यात डावखरे विरूद्ध फाटक यांच्यात आज लढत झाली. कोणताही कटू प्रकार न होता ही निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे याआधी चार वेळा इथून बिनविरोध निवडून गेले होते. खरं म्हणजे विधान परिषदेचे उपसभापती आणि वसंत डावखरे असं समीकरणच बनून गेलं होतं. 

Jun 3, 2016, 10:39 PM IST

पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात

पिंपरी चिंचवड निवडणुकीआधी राष्ट्रवादी संभ्रमात

May 31, 2016, 10:15 PM IST

खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

खडसेंच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी

May 31, 2016, 10:10 PM IST

राष्ट्रवादीची बैठक... लवकरच विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय

राष्ट्रवादीची बैठक... लवकरच विधानपरिषदेच्या जागांचा निर्णय 

May 28, 2016, 08:03 PM IST

राष्ट्रवादीच्या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती

विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक ठरली. काँग्रेसला केवळ एक जागा देण्याबाबत निर्णय झाला.

May 28, 2016, 05:24 PM IST

राष्ट्रवादीच्या नरेंद्र वर्मांवर गुन्हा दाखल

राष्ट्रवादीच्या नरेंद्र वर्मांवर गुन्हा दाखल

May 19, 2016, 09:36 PM IST