मनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.
Dec 25, 2016, 08:23 AM ISTमनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी
मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.
Dec 24, 2016, 07:50 PM ISTआग लावणाऱ्या मलाच अग्निशमन बंबावर बसवलं!
प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो
Dec 19, 2016, 08:15 PM ISTफेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार - राज ठाकरे
आज महापौरांवर बॅडमिंटन खेळताना हात साफ करूण घेतला, पुढे फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार आहे.
Dec 18, 2016, 04:00 PM ISTशाहरूख पाकिस्तानींसाठी 'रईसपणा' करणार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 09:08 PM ISTशाहरूख पाकिस्तानींसाठी 'रईसपणा' करणार नाही
पाकिस्तानी कलाकार माहिरा खान ही रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, शाहरूख खानने आपल्याला हे सांगितलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
Dec 11, 2016, 08:40 PM ISTशाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला
अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे.
Dec 11, 2016, 07:54 PM ISTशाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2016, 07:53 PM ISTम्हणून दिव्याखाली अंधार!
दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे? ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
Dec 10, 2016, 08:41 PM ISTरेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...
वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते.
Nov 29, 2016, 04:41 PM ISTराज, उद्धव यांच्या शाखा भेटी मोहिमेस खीळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 03:51 PM ISTमोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा ठाकरे बंधुंना फटका
नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम जसा सर्वसामान्यांवर होतोय, तसा तो राजकीय नेत्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांवरही होतोय. मोठ्या गाजावाजात सुरु झालेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शाखा भेटींचे दौरे, त्यामुळे काही दिवसांतच गुंडाळावे लागल्याचं चित्र आहे.
Nov 23, 2016, 07:13 PM ISTठाकरे बंधुंना गडकरींकडून मुलीच्या लग्नाचं निमंत्रण
केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत येऊन ठाकरे बंधुंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Nov 22, 2016, 06:36 PM ISTनोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2016, 05:32 PM ISTनोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल - राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नोटाबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय. प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिरात आयोजित मुंबई-ठाण्यात पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
Nov 19, 2016, 02:48 PM IST