राज ठाकरे

बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी राज ठाकरेंची कल्पना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:19 PM IST

'सरकार माझ्या हातात द्या, मागण्या पूर्ण करतो'

मुंबईत आलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाची राज ठाकरेंनी भेट घेतली. 

Mar 11, 2018, 10:30 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मोर्चेकरी शेतकऱ्यांची भेट

नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.

Mar 11, 2018, 02:41 PM IST

राज ठाकरे यांचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा

शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक टू मुंबई असा भव्य मोर्चा काढलाय. हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचलाय. या मोर्चाला शिवसेनेपाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिलाय.  पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केलाय. 

Mar 10, 2018, 06:09 PM IST

राज ठाकरे यांनी दिला गंभीर इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी राज यांनी मी तुमची वाट पाहतोय, आपण १८ तारखेला शिवतिर्थावर बोलू. मात्र...

Mar 9, 2018, 09:39 PM IST

१२ वर्षात अनेकजण आले आणि गेले - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १२वा वर्धापन दिन साजरा करण्यात आलाय. यावेळी एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

Mar 9, 2018, 12:56 PM IST

आज मनसेचा १२वा वर्धापन दिन, राज ठाकरे करणार घोषणा

आज सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १२ वा वर्धापन दिवस साजरा होतोय.

Mar 9, 2018, 08:42 AM IST

राज ठाकरेंच्या कुंचल्यातून उद्धव ठाकरेंवर टीका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 09:01 PM IST

चंद्रबाबूंची टीडीपी सत्तेून बाहेर, राज ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे नाराज असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीनं सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

Mar 8, 2018, 07:33 PM IST

व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी मोदी-शहांना फटकारलं

  राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे लगावले आहेत, तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेते कमल हासन यांच्या प्रवेशावर त्यांनी भाष्य केले आहे.

Mar 3, 2018, 06:59 PM IST

PHOTO : व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी दर्शवली 'मराठी अस्मिता'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. व्यंगचित्रातून आपल्या भावना, आपली मतं ते लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी होत आहेत. 

Feb 28, 2018, 06:59 PM IST

सुखवार्ताचं राज ठाकरेंकडून कौतुक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 26, 2018, 11:43 PM IST

राज ठाकरे यांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट

शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी घेतली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीची चर्चा गुप्त ठेवण्यात आलेय.

Feb 24, 2018, 03:17 PM IST

राज ठाकरेंनी घेतलेली शरद पवारांची संपूर्ण मुलाखत

या मुलाखतीकडे संपूर्ण नेटीझन्स कान लावून बसले आहेत.

Feb 23, 2018, 02:37 PM IST

पवारांच्या 'त्या' विधानामुळे काँग्रेसची गोची!

शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेत्यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. हा व्यापक विषय असून त्यावर चर्चा होणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी दिलीय.

Feb 22, 2018, 09:44 PM IST