राज ठाकरे यांना पुन्हा गडकरींनी दिले चॅलेंज
भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपने राज्यात काय केलेय. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यात यांचा वेळ जातोय, अशी टीका केली होती. त्याला पुन्हा एकदा गडकरी यांनी उत्तर दिलेय.
Apr 6, 2018, 03:12 PM ISTसीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यानी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
Apr 1, 2018, 03:34 PM ISTमोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले
सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.
Mar 31, 2018, 08:19 PM ISTमुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
Mar 30, 2018, 06:45 PM ISTझी 24 तास । CBSE पेपरफूटीचं प्रकरण । विद्यार्थ्यांच्या खांद्यावर राजकारणाची बंदूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 05:31 PM ISTमुंंबई । CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 05:28 PM ISTमुंबई | सीबीएसी फेरपरीक्षांना मुलांना बसवूच नका- राज ठाकरे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 02:24 PM ISTआपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका- राज ठाकरे
सीबीएसई पेपरफुटीच्या वादात आता राज ठाकरेंनी उडी घेतलीय. कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका, असं आवाहन त्यांनी पालकांना केलंय... तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, अशी ग्वाही देणारं परिपत्रक राज ठाकरेंनी काढलंय.
Mar 30, 2018, 02:13 PM ISTविरोधकांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांचा वापर?
राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माटुंगा मुख्य कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज एक भलताच गोंधळ उडाला. या बैठकीची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीसोबत मनसे कार्यकर्त्यांची चकमक उडाली.
Mar 24, 2018, 09:09 AM ISTमुंबई । राज ठाकरेंच्या प्रश्नांना नितीन गडकरींनी दिले असे प्रत्युत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 04:35 PM ISTराज ठाकरेंच्या टीकेला गडकरींचे उत्तर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 23, 2018, 02:29 PM ISTराज ठाकरेंच्या 'साबणांच्या बुडबुड्यां'ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर
राज ठाकरेंच्या 'साबणांच्या बुडबुड्यां'ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर
Mar 23, 2018, 01:26 PM ISTराज ठाकरेंच्या 'साबणांच्या बुडबुड्यां'ना गडकरींनी असं दिलं प्रत्यूत्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर टीका केली होती. ही टीक गडकरींना चांगलीच झोंबलीय.
Mar 23, 2018, 01:06 PM ISTनवी दिल्ली | मुंबईतील विद्यार्थ्यांच्या रेल्वे आंदोलन प्रकरणात रेल्वेमंत्री पिय़ूष गोयल यांचे मनसेबाबत धक्कादायक विधान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 20, 2018, 07:15 PM ISTआंदोलक रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट
आंदोलक रेल्वे प्रशिक्षणार्थींनी घेतली राज ठाकरेंची भेट
Mar 20, 2018, 02:19 PM IST