सातारा | राज ठाकरे अनकट भाषण
Feb 3, 2018, 09:19 PM IST'कृष्णकुंज'वर दाखल झालं चांदीचं सिंहासन आणि...
गोष्ट एका सिंहासनाची... राज ठाकरे यांनी यापुढे फक्त सिंहासनावरच बसावं, अशी त्यांच्या एका चाहत्या कुटुंबाची इच्छा होती... पाहुयात काय झालं त्यांच्या या इच्छेचं!
Feb 3, 2018, 05:24 PM ISTसातारा । राज ठाकरेंची भाजपच्या अर्थसंकल्पावर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 09:46 PM ISTभाजप खोटं बोलण्यात पटाइत, हजारो कोटींच्या बाता - राज ठाकरे
गुजरातचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपलं शेवटचं बजेट आज सादर करत आहेत. खोटं बोलण्यात भाजप सरकार पटाइत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
Feb 1, 2018, 02:26 PM ISTराज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र, आता अमित शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या फेसबूक पेजवरून आणखी एक व्यंगचित्र शेअर केलं आहे.
Jan 30, 2018, 08:16 PM ISTराज ठाकरेंनी व्यंगचित्रातून दिला शिव संदेश
राज ठाकरे यांची जादू सोशल मीडियावर चांगली पसरत आहे.
Jan 27, 2018, 05:47 PM IST'मिसळ' महोत्सवात रमले राज ठाकरे
मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात डझनावरी मिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Jan 27, 2018, 01:03 AM ISTमुंबई | माहिम | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसळ महोत्सवाचे केले उद्घाटन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 26, 2018, 10:11 PM ISTराज ठाकरेंच्या व्यंगचित्राला शिवसैनिकांचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या शिवसेनेला राज ठाकरेंनी व्यंगचित्र काढून जोरदार टोला हाणला.
Jan 25, 2018, 08:51 PM ISTशिवसेनेच्या स्वबळावर राज ठाकरेंकडून कार्टुनने खिल्ली
Raj Thackeray Made Cartoon Art For Shiv Sena To Leave BJP
Jan 25, 2018, 12:04 AM ISTपरत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.
Jan 24, 2018, 08:04 PM ISTपद्मावत वाद: गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेनेचे आंदोलन
नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने हल्लबोल केलाय. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केलीय.
Jan 24, 2018, 05:27 PM ISTपद्मावत वाद: करणी सेनेचे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
करणीसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईत चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीसही कार्यरत झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाईत शहराच्या विविध भागातून करणी सेनेचे 50 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.
Jan 24, 2018, 04:03 PM ISTपद्मावत वाद : करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेची तलवार म्यान
‘पद्मावत’ सिनेमाला संरक्षण देऊ अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे.
Jan 24, 2018, 02:44 PM ISTपद्मावत वाद : राज ठाकरेंना काळं फासणार - करणी सेना
करणी सेनेचा ‘पद्मावत’ला विरोध कायम असून मनसे ‘पद्मावत’ला संरक्षण देणार आहे. त्यामुळे आता करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.
Jan 24, 2018, 01:56 PM IST