उद्धव ठाकरेंनी केलं राजच्या मोर्चाचं कौतुक
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समेटाच्या चर्चेला जोर चढला असताना उद्धव ठाकरेंनी पुन्हा राज यांच्या मंगळवारच्या मोर्चाचं कौतुक केलंय. असे मोर्चे पुन्हा निघायला हवेत असं उद्धव यांनी स्पष्टपणे नमूद केलंय.
Aug 23, 2012, 04:26 PM ISTअबू आझमींचा चेक, की नुसतीच 'फेकाफेक'?
राज ठाकरेंना दोन कोटींच्या बक्षीसाचं आव्हान देणा-या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कारण समाजवादी पार्टीच्या खात्यात दोन कोटींची रक्कमच नसल्याचं स्पष्ट झालंय.
Aug 23, 2012, 11:13 AM ISTराज बांग्लादेशी दाखवा, दोन कोटी घेऊन जा - आझमी
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात एक लाख बांग्लादेशी मतदार शोधून दाखवल्यास राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचे बक्षीस देऊ.
Aug 22, 2012, 04:12 PM ISTराज ठाकरेंना `सामना`चे कव्हरेज
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्य़ा मोर्चाच्या बातमीला शिवसेनेचं मुखपत्र सामनानं ठळक प्रसिद्धी दिलीये. राज ठाकरेंची बातमी पहिल्या पानावर ठळकपणे छापलीये. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर राज ठाकरेंबाबतच्या बातम्यांना सामनात प्रसिद्धी मिळत नव्हती.
Aug 22, 2012, 02:16 PM IST`राज` मी नाही देणार `राजीनामा` - आर. आर. पाटील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र `मी राजीनामा देणार नाही` असं उत्तर आर. आर. पाटील यांनी ठणकावून सांगितलं.
Aug 21, 2012, 08:28 PM IST...तेव्हा कुठे गेले दलित नेते?
लखनौमध्ये तोडण्यात आलेल्या बुद्ध मूर्तींबद्दलही राज ठाकरेंनी जाब विचारला. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं. बाबरी मशिदीची प्रतिक्रिया मुंबईत उमटली. आता आसाममधल्या दंग्याची प्रतिक्रियाही आधी मुंबईत. नंतर बिहार, झारखंड, लखनऊमध्ये उमटली. काय केलं त्यांनी ?
Aug 21, 2012, 05:26 PM ISTxxx अबू आझमी निवडून येतोच कसा? - राज
भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.
Aug 21, 2012, 05:02 PM ISTआबा लाज असेल तर राजीनामा द्या- राज ठाकरे
मला महाराष्ट्र धर्माची भाषा कळते. पोलिसांवर आणि भगिणींवर कोणी हात उचलत असेल ते खपवून घेतले जाणार नाही. वाकड्या नजरेने कोण पाहिल त्याची आम्ही गैर करणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.यावेळी आर आर आबा तुम्हाला थोडीशी तरी लाज असेल तर राजीनामा द्या, असे आव्हान राज यांनी गृहमंत्री पाटील यांना दिले.
Aug 21, 2012, 04:47 PM ISTकाय म्हणाले राज?
राज ठाकरे आझाद मैदानात दाखल झाले. राज ठाकरेंनी मनसैनिकांना अभिवादन करून आपल्या घणाघाती भाषणाला सुरूवात केली आहे. हजारो
मनसैनिकांची लक्षणीय उपस्थिती जाणवत होती.
राज ठाकरे यांचे भाषण सुरू
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या विराट मोर्च्याचे नेतृत्व आपल्या हाती घेऊन मरीन ड्राइव्हपासून मोर्च्यात सामील झाले आहेत. आता ते आझाद मैदानापर्यंत ते पायी मोर्च्याचे नेतृत्व करणार आहेत. सध्या राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले असून थोड्याच वेळात बाषणाला सुरूवात करणार आहेत.
यापूर्वी राज ठाकरे गिरगाव दुपारी १३० मिनिटांनी चौपाटीकडे रवाना झाले आहेत. गिरगाव चौपाटीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. आज सभेमध्ये राज ठाकरे सरकारला जाब विचारणार आहेत. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशीच मागणी मनसेने केली आहे.
Aug 21, 2012, 02:11 PM ISTराज ठाकरेंच्या मोर्चाला उद्धव ठाकरेंचे समर्थन
आम्ही शांततामय मार्गाने मंगळवारी मोर्चा काढणार आहोत. परंतु मोर्चा होऊ नये असे प्रयत्न केले जात आहेत. परवानगी नाकारली तरी आम्ही मोर्चा काढणारच, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिल्यानंतर सभेला रात्री उशिरा परवानगी देण्यात आली.मात्र, या मोर्चाचे शिवसेनेने समर्थन केले आहे. तसे सेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तसे बोलून दाखविले आहे.
Aug 21, 2012, 09:25 AM ISTराज ठाकरेंच मराठी नंतर ‘नवं हिंदुत्व कार्ड’
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मुंबईत होणा-या मोर्चाचं राजकीय दृष्ट्याही वेगळं महत्व आहे.
Aug 20, 2012, 08:09 PM ISTमनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?
मनसेनं उद्याच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहेत.
Aug 20, 2012, 06:07 PM ISTमोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग
गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे मंगळवारी म्हणजेच उद्या मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसे विशेष व्युहरचना करण्यात व्यस्त आहे.
Aug 20, 2012, 12:46 PM IST`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`
राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
Aug 19, 2012, 06:46 PM IST