राज ठाकरे मातोश्रीवर, बाळासाहेबांची घेतली भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारी दुपारी मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांची भेट घेण्यासाठी राज आले होते.
Nov 14, 2012, 04:44 PM ISTराज ठाकरे करणार संघटनात्मक बांधणी
संघटनात्मक बांधणी करताना कार्यकर्त्यांबरोबर विभागवार संवाद साधण्यासाठी मेळावे आयोजित करा, असे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याचे समजते. दरम्यान, राज संघटन बांधणी नव्याने करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Nov 11, 2012, 10:16 AM ISTकोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका- राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Nov 11, 2012, 12:50 AM ISTबाळासाहेबांनी सूपही घेतलं, फळंही मागितली आहेत- राज ठाकरे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती ठिक आहेत. त्यांनी नुकतचं आता सूप घेतलं आहे, आता त्यांनी फळंही मागितली आहेत.
Nov 10, 2012, 11:36 PM ISTराज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट, प्रकृती स्थिर
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज सलग दुस-या दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.
Nov 10, 2012, 04:31 PM ISTराज ठाकरेंसह `मनसे` महापालिकेत ढेरेदाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महालिकेतील मनसे कार्यालयाचं आज उदघाटन केलं. मनसेच हे कार्यालय अत्याधुनिक सोईसुविधांनी युक्त असणार आहे.
Nov 9, 2012, 06:00 PM ISTराज ठाकरेंचा नाशिक दौरा फक्त स्टंटबाजी?
नाशिकच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार असल्याचं प्रचारसभेत सांगणा-या राज ठाकरेंची ही ब्लू प्रिंट गेली तरी कुठं आणि नाशिकरांना विश्वासात न घेता हि ब्लू प्रिंट मुंबईकर तयार करणार का? असा सवाल नाशिककर विचारतायत.
Nov 8, 2012, 06:08 PM ISTराज ठाकरे नाशिककरांना दिलेलं आश्वासन विसरले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौ-यावर आहेत. नाशिककरांनी सत्ता दिल्यास दर महिन्याला नाशिकला भेट देऊन कामकाजाची पाहणी करेनं अस आश्वासनं देणा-या राज ठाकरेंची गेल्या 9 महिन्यांतील ही केवळ दुसरी भेट आहे.
Nov 6, 2012, 08:30 PM ISTराज ठाकरेंविरूद्ध जामीनपात्र वॉरंट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूद्ध जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं दुस-यांदा जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे.
Nov 5, 2012, 11:50 AM ISTशस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळीच उद्धव ठाकरे तपासणीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले होते.
Nov 4, 2012, 01:11 PM ISTराज ठाकरे लीलावतीतून मातोश्रीवर
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज पुन्हा अँजिओप्लास्टी होणार आहे. बांद्र्यातील लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येईल. त्यासाठी उद्धव यांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यातून थेट लीलावतीत दाखल झाले. त्यानंतर ते आता मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी रवाना झालेत.
Nov 4, 2012, 12:42 PM ISTउद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी?
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.
Nov 3, 2012, 06:08 PM ISTबैठक आणि बाळासाहेबांच्या तब्येतीचा संबंध नाही
शिवसेनाप्रमुखांच्या तब्येतीची सर्वांना जशी चिंता आहे तशी मलाही चिंता आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत आता बरी असल्याचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
Nov 2, 2012, 02:41 PM ISTराज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाळासाहेबांच्या भेटीला मातोश्रीवर दाखल झालेत. राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित आहेत. महिनाभरात राज ठाकरे तिस-यांदा बाळासाहेबांच्या भेटीला गेलेत.
Nov 1, 2012, 02:24 PM ISTराज ठाकरेंनी घेतली बाळासाहेबांची भेट
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीकडे येथे आज सुमारे दीड तास भेट घेतली.
Oct 26, 2012, 12:23 PM IST