राज ठाकरेंचा विरोध डावलला; फेरीवाल्यांचा मोर्चा निघालाच!
मुंबईतल्या फेरीवाल्यांनी आझाद मैदानात आज जोरदार आंदोलन केलं. सुमारे दोन हजार फेरीवाले या निदर्शनात सहभागी झाले होते.
Jan 24, 2013, 05:11 PM ISTउत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज
`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`
Jan 24, 2013, 12:07 PM ISTराज ठाकरेंचा रेकॉर्ड नाही मोडता आला...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा आज करण्यात आली मात्र आदित्य ठाकरे यांना कोणते पद दिले जाणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून होते.
Jan 23, 2013, 05:38 PM ISTराज ठाकरेंचा रेकॉर्ड मोडणार आदित्य ठाकरे?
आपले काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सर्वात तरूण वयात शिवसेना नेता होण्याचा विक्रम मोडीत काढणार आहेत.
Jan 23, 2013, 12:35 PM ISTराज ठाकरे नितीन गडकरींच्या पाठिशी
नितीन गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत. या घटनेवर राज ठाकरेंनी पुन्हा आपलं मराठी कार्ड काढलं आहे. राज ठाकरे गडकरींच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत.
Jan 22, 2013, 10:21 PM ISTफेरीवाले मुंबईत आंदोलन करणारच...
पोलिसांच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी २४ तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. आझाद हॉकर्स युनियन आणि इतर सात संघटना शांततेच्या मार्गानं आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.
Jan 22, 2013, 08:48 AM ISTराज-उद्धवसाठी गडकरींचा पूल?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी एकाच दिवशी ठाकरे बंधुंबरोबर वेगवेगळ्या व्यासपीठावर एकत्र आले होते... यानिमित्तानं राजकीय वर्तुळाच बरीच चर्चा रंगतेय.
Jan 19, 2013, 08:08 AM ISTराज ठाकरेंनी केली भुजबळ आणि अजित पवारांवर टीका
राज ठाकरें यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात खास उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी छोटोखानी भाषण केलं.
Jan 18, 2013, 05:25 PM IST`दादागिरीपेक्षा राज यांनी कार्यकर्त्यांना सीमेवर पाठवावं`
‘फेरीवाल्यांवर दादागिरी करण्यापेक्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षांचे कार्यकर्ते सीमेवर शत्रूशी लढण्यासाठी पाठवावे’ अस आवाहन राज ठाकरेंना केलं आहे.
Jan 18, 2013, 04:53 PM ISTढोबळेंसाठी मनसेची बॅटींग सुरू...
पोलीस अधिकारी वसंत ढोबळे यांना मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आणा अशी मागणी, मनसेनं केली आहे.
Jan 16, 2013, 04:37 PM ISTबिहारी नेत्याकडून राज ठाकरेंची स्तुती
राज ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सीमेवरील सैनिकांचा मुद्दा उचलून धरला होता.
Jan 16, 2013, 02:06 PM ISTराज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात ते प्रत्येक ठिकाणी सभा घेणार आहेत.
Jan 16, 2013, 11:14 AM ISTराज ठाकरेंचा परप्रांतीय फेरीवाल्यांना सज्जड दम
परप्रांतीय फेरीवाले जर आझाद मैदानावर आपली ताकद दाखविणार असतील तर दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना फूटपाथवर आपली ताकद दाखवेल
Jan 15, 2013, 07:54 PM ISTराज ठाकरे यांची फटकेबाजी
राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. तसेच भारत-पाक संबंधांवर त्यांनी कडवट टीका केली.
Jan 15, 2013, 06:48 PM ISTमनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ आज धडाडणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज हे आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार आहे.
Jan 15, 2013, 02:04 PM IST