राज आणि बाळासाहेबांवर अजितदादांनी डागली तोफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं अशी टीका आता त्यावर अजित पवारांनी केली आहे.
Feb 18, 2013, 04:05 PM ISTहतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी
मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय.
Feb 18, 2013, 10:34 AM ISTराज, माहिती घेऊनच आरोप करा- नारायण राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. खेडमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंवर केलेली टीका राणेंना चांगलीच झोंबली आहे.
Feb 17, 2013, 10:14 PM ISTराज ठाकरेंना आबांचे जशासतसे उत्तर
सांगली जिल्ह्यात गृहमंत्री आर.आर.पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते मनसे कार्यकर्त्यांना शाखा काढताना धमकावतात असा आरोप कोल्हापुरच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. आता गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.
Feb 17, 2013, 12:13 PM ISTनारायण राणे जमिनी बळकवण्यात मग्न - राज
कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्याच जमिनी बळकावण्याचं कारस्थानही त्यांच्याकडूनच होतंय
Feb 15, 2013, 10:43 PM ISTअजित पवार दिवस-रात्र पैसे मोजण्यातच मग्न- राज
`नक्कल करायलाही अक्कल लागते`, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
Feb 15, 2013, 09:14 PM ISTनक्कल करायलाही अक्कल लागते - राज
पहा राज ठाकरेंनी कोणावर केली टीका, काय म्हणाले राज ठाकरेंच्या भाषणातील हे खास मुद्दे
Feb 15, 2013, 08:28 PM ISTराज ठाकरे कोणावर साधणार निशाणा...
आज रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दुसरी जाहीर सभा आहे. आजच्या सभेत ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Feb 15, 2013, 05:43 PM ISTसुप्रियाताईंचा राज ठाकरेंना टोला
जो माणूस काम करतो, त्याच्यावरच टीका होते. जो काम करत नाही त्याच्यावर टीका होत नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.
Feb 15, 2013, 10:52 AM ISTराज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.
Feb 14, 2013, 07:23 PM ISTराज ठाकरे लहान भावासारखे वागले नाहीत- मनोहर जोशी
राज ठाकरेंच्या एकला चलो रे च्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले,
Feb 14, 2013, 03:09 PM ISTराज ठाकरे कोकणात, भराडीदेवीचे घेतले दर्शन
राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध भराडीदेवीच्या मंदिरात जाऊन सपत्नीक भराडीदेवीचं दर्शन घेतलं.
Feb 14, 2013, 02:11 PM ISTराज परत येतील महायुतीच्या नेत्यांना अजूनही आशा
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत.
Feb 14, 2013, 12:24 PM ISTराज आधी अभ्यास करा मग टीका करा - जयंत पाटील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुष्काळ माहीत आहे का, असा सवाल करत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली.
Feb 13, 2013, 07:56 PM ISTराज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर आणणार सत्ता?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा परप्रांतियांना `टार्गेट` केलं. मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलून धरला.
Feb 13, 2013, 07:40 PM IST