मनसेनेने मुंबईत उपलब्ध केली जेनरिक औषधे
‘सत्यमेव जयते`तील आमिर खानने टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना परवडतील अशी जेनरिक औषधे असल्याचे सांगितले होते. आता हीच जेनरिक औषधे मुंबईत उपलब्ध झाली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घाटकोपरमध्ये जेनरिक औषध दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले.
Jan 15, 2013, 10:49 AM ISTरोज फटकावता येईल एवढं मटेरिअल माझ्याकडे – राज
येत्या फेब्रवारीपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात १० सभा घेणार असून त्यासाठी भरपूर मटेरिअल माझ्याकडे आहे
Jan 14, 2013, 09:16 PM ISTराज ठाकरेंनी केली वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त
मनसे वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारींनतर सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 10, 2013, 05:27 PM ISTराज ठाकरे महाराष्ट्र पादाक्रांत करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे लवकरच महाराष्ट्राचा प्रदीर्घ दौरा करणार आहेत. राज ठाकरे हे कोल्हापूरपासून आपल्या दौऱ्याला सुरवात करणार आहेत.
Jan 10, 2013, 04:32 PM ISTराजसाठीही `उपरे`च राहिले उपरकर...
शिवसेनेला राम-राम ठोकल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंच्या बाजुला उभं राहण्याची तयारी दाखवली. मात्र, राज ठाकरेंनी उपरकर यांना ‘उपरे’ असं संबोधत त्यांच्या पक्षात पाऊल ठेवण्याच्या इच्छेला लाल निशाण दाखवलाय.
Jan 10, 2013, 04:04 PM IST`आमदारकीचा राजीनामा मागे, मनसेत मात्र परतणार नाही`
मनसेचे औरंगाबादच्या कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला आमदारकीचा राजीनामा मागे घेतलाय.
Jan 10, 2013, 01:26 PM ISTमनसेची बैठक सुरू, काय निर्णय घेणार राज ठाकरे?
हर्षवर्धन जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे.
Jan 10, 2013, 12:33 PM ISTकाय झालं राज ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात?
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसे आमदार हर्षवर्धन पाटील यांनी आमदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा देऊन त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप केला.
Jan 9, 2013, 01:50 PM ISTमनसे पक्षप्रमुख पैसे घेऊन तिकीट देतात - हर्षवर्धन
मनसेच्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या हर्षवर्धन जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत.
Jan 9, 2013, 12:17 PM ISTमनसे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला राजीनामा
मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडं त्यांनी राजीनामा सोपवला.
Jan 9, 2013, 11:49 AM ISTमनसे आमदार हर्षवर्धन जाधव पक्ष सोडणार?
मराठवाड्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार हर्षवर्धन जाधव पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथून ते मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.
Jan 8, 2013, 05:35 PM ISTपवारांसाठी राज ठाकरे `बच्चा`?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर काहीही प्रतिक्रिया देण्यासा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नकार दिलाय.
Jan 8, 2013, 11:33 AM ISTशिवसेना नेते उपरकर मनसेच्या वाटेवर
सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
Jan 7, 2013, 09:33 AM ISTराज ठाकरेंवर काँग्रेसचा हल्लाबोल
बलात्काराच्या घटनांसाठी एखाद्या विशिष्ट राज्याला जबाबदार धरणं योग्य नसल्याचं काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल दिल्ली बलात्काराबाबत भाष्य करताना सर्व बलात्कारी बिहारचे असल्याचं म्हणत पुन्हा एकदा परप्रांतियांवर हल्लाबोल केला होता.
Jan 7, 2013, 08:59 AM ISTराज ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे- गिरीराज सिंग
परप्रांतीयच जबाबदार असल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र राज ठाकरेंच्या या विधानावरून बिहारच्या नेत्यांनी राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे.
Jan 6, 2013, 03:52 PM IST