राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र जाणार, दौऱ्यावर?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे ह्यांनी शिवसैनिकांसाठी राज्यव्यापी दौरा काढला आहे.
Dec 4, 2012, 03:58 PM ISTराज ठाकरे नाराज, मनसे नगरसेवकाची मारहाण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चांगलेच नाराज झाले आहेत. पण त्यांच्या नाराजीचं कारण म्हणजे त्यांचाच पक्षाच्या नगरसेवकाचं विचित्र वागणं असल्याचं समजते आहे.
Dec 4, 2012, 11:49 AM ISTराज ठाकरे फेसबुक खोटं अकांऊट, पोलिसात तक्रार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर ट्विटर आणि फेसबुकवर जी खोटी अकाउंट्स तयार करण्यात आली आहे.
Nov 30, 2012, 07:19 PM ISTराजवर तरूणाने कमेंट टाकली नाही म्हणून सुटका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत अश्लील टीका केल्या प्रकरणी सुनील विश्वकर्मा या तरूणाला काल ताब्यात घेण्यात आलं होतं.
Nov 29, 2012, 06:02 PM ISTफेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर, तरूणाला अटक
पालघरमधील आणखी एका तरुणानं फेसबुकवर आगळीक केली आहे. फेसबुकवर राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकला आहे.
Nov 28, 2012, 03:26 PM ISTनारायण राणे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला
उद्योगमंत्री नारायण राणे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी कृष्णकुंजवर दाखल झालेत. सांत्वन करण्यासाठी ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेत.
Nov 24, 2012, 01:12 PM ISTराज ठाकरेंनी घेतलं बाळासाहेबांचं अस्थिकलशाचं दर्शन
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या अस्थिकलशांचे आज मुंबईसह देशभरात विसर्जन करण्यात आलं. देशभरात विविध ठिकाणी नद्या, संगम आणि जलाशयांमध्ये अस्थिकलशांचं विधिवत विसर्जन झालं.
Nov 23, 2012, 03:42 PM ISTराज ठाकरेंची सरसंघचालकांनी घेतली भेट
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेब यांच्या निधनानंतर राज यांचे त्यांनी सांत्वन केले.
Nov 21, 2012, 06:38 PM ISTराज ठाकरेंना झाले अश्रू अनावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपले अश्रू अनावर झाले होते. ते अंत्यविधी सुरू असताना ढसाढसा रडत होते.
Nov 18, 2012, 07:36 PM ISTराज ठाकरे चालले पायी!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या प्रवासामध्ये समस्त ठाकरे कुटुंबिय सहभागी झाले. परंतु, बाळासाहेबांचे पार्थिव असलेल्या रथामध्ये राज ठाकरे नव्हते. राज ठाकरे यांनी रथाऐवजी रथासमोर पायी चालण्याचा निर्णय घेतला.
Nov 18, 2012, 03:37 PM ISTराज ठाकरेंकडून शिवाजी पार्कची पाहाणी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी रात्री उशिरा दादर येथील शिवाजी पार्क आणि परिसराची पाहणी केली. बाळासाहेब यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज यांनी पाहाणी केली.
Nov 18, 2012, 08:26 AM ISTबाळासाहेबांसाठी `मला इथेच राहू द्या`- राज ठाकरे
प्रक्षोभक भाषणाप्रकरणी राज ठाकरे यांना २२ डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश नवी दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने दिलेत.
Nov 17, 2012, 01:32 PM ISTबाळासाहेबांची प्रकृती स्थिर – राज ठाकरे
बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीसाठी देशभरातील शिवसैनिकांचे देवाला साकडे घातलं आहे. अनेक ठिकाणी महाआरत्या आणि होमहवन सुरू आहेत. याचदरम्यान, पुतणे राज ठाकरे यांनी चागंली बातमी दिली, बाळासाहेबांची प्रकृती स्थिर आहे.
Nov 15, 2012, 03:41 PM IST`मातोश्री`वर राज-अमिताभ समोरा समोर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन मातोश्रीवर दाखल झाले. बाळासाहेबांना सध्या लाइफ सपोर्टिंग सिस्टमवर ठेवण्यात आल्याचं अमिताभ यांना डॉक्टरांकडून समजलं.
Nov 15, 2012, 09:36 AM ISTमातोश्रीहून राज ठाकरे निघाले, प्रकृती अजूनही गंभीर
राज ठाकरे मातोश्रीवरुन थोड्याच वेळापूर्वी निघाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. आज सकाळपासून शिवसैनिकांची मातोश्रीवर गर्दी वाढते आहे.
Nov 15, 2012, 08:57 AM IST