राज कडाडले, खडसेंवर केले पुन्हा एकदा आरोप...
राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खडसेंवर टीका केली. विरोधी पक्ष नुसता चहापानापुरता का? असा सवाल त्यांनी केला आहे. खडसे सेटलमेंट करतात असाही आरोप राज ठाकरेंनी केला.
Apr 6, 2013, 11:28 PM ISTराहुल गांधीचा अभ्यास आहे का? - राज ठाकरे
राहुल गांधीचा अभ्यास नाही. काही तरी बोलावं म्हणून ते बोलत असतात, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राहुलना टोला लगावलाय.
Apr 6, 2013, 09:05 PM ISTराज ठाकरेंचा निशाणा कोणावर?
आपल्या उत्तर महाराष्ट्रातल्या दौ-यात जळगावमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुणाकुणाचा समाचार घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
Apr 6, 2013, 06:07 PM ISTमराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
Apr 6, 2013, 12:56 PM ISTआज जळगावात धडकणार राज; कार्यकर्त्यांची धावपळ
राज ठाकरेंची ७ एप्रिलला जळगावामध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी मनसे कार्यकर्ते जय्यत तयारीला लागले आहेत. तर राज ठाकरे त्या सभेसाठी आजच जळगावात दाखल होणार आहेत.
Apr 6, 2013, 10:15 AM ISTपहा राज ठाकरेंनी कोणाला केलं एवढं भावूक...
९ आणि १० मार्चला आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कर्णबधिरांसाठी मोफत कान तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं होत.
Apr 5, 2013, 07:45 PM ISTजळगावात राज कुणाला करणार टार्गेट?
कोल्हापूर, खेड, सोलापूर, जालना, अमरावतीमध्ये सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्रात 7 एप्रिलला आपली सभा घेणार आहेत. त्यात यावेळी ते कुणाला टार्गेट करणार याकडेच सर्वांचं लक्ष आहे.
Apr 4, 2013, 07:06 PM ISTराज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यात घडतंय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आलेत.. शहर विकासाला चालना देण्यासाठी आज सकाळपासून अधिकारी आणि पदाधिका-यांच्या बैठका राज घेत आहेत.
Apr 3, 2013, 06:35 PM ISTराज ठाकरे पुन्हा एकदा खडसेंवर निशाणा साधणार?
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यातील हा शेवटचा टप्पा असून ७ एप्रिलला जळगावातील सभेने त्यांच्या या दौऱ्याची सांगता होणार आहे.
Apr 3, 2013, 12:22 PM ISTराज ठाकरेंचा झंझावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात
मराठवाडा-विदर्भानंतर आजपासून राज ठाकरेंचा झंजावाती दौरा उत्तर महाराष्ट्रात सुरू होतोय. आज राज ठाकरे नाशिकमध्ये येत असून चार दिवस खांदेशचा दौराही ते करणार आहेत.
Apr 2, 2013, 09:34 AM IST`राज ठाकरेंचा मुद्दा कोणी उचलला, केरळी धास्तावले`
नोकरीमध्ये भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिले गेलेच पाहिजे, ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका प्रथमपासून राहिली आहे. ही भूमिका आता सौदी अरेबियात सुरू करण्यात आली आहे. तसा नवा कायदा गुरुवारपासून सौदीत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सौदीमध्ये काम करणाऱ्या सात लाख केरळी कामगारांना रोजगारापासून मुकावे लागल्याने ते धास्तावलेत.
Apr 1, 2013, 10:11 AM ISTपुण्यात मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात
महापालिकेतील मनसेचे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आले आहे. मनसेच्या 2 नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने विरोधी पक्षावर कॉग्रेसने दावा सांगितलाय.
Mar 29, 2013, 02:31 PM ISTनिलंबित आमदार क्षितीज ठाकूर राज ठाकरेंच्या भेटीला
निलंबित आमदार क्षितीज ठाकूर यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
Mar 28, 2013, 03:03 PM ISTखुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
Mar 26, 2013, 11:58 AM IST...तर राज ठाकरे महाराष्ट्र विकून खातील’
‘माझ्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्र सुतासारखा सरळ करीन’ असे वेळोवेळी सांगणाऱ्या मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्या हातात सत्ता गेली तर मिलच्या जागांसह ते संपूर्ण महाराष्ट्र ते विकून खातील’, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी नाशिक येथे केली.
Mar 25, 2013, 05:42 PM IST