आज, महाराष्ट्रभर हाय-वे बंद करणार
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत कोणते मुद्दे सांगितले.
Feb 11, 2014, 06:51 PM ISTराजच्या इशाऱ्यानंतर सरकारची चर्चेसाठी धावाधाव
सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी टोल नाक्यांच्या संदर्भात चर्चेची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरे यांनी पुकारलेल्या उद्याच्या टोल आंदोलनापासून सुटका मिळवण्यासाठी सरकारची धावाधाव सुरू झाली आहे.
Feb 11, 2014, 02:36 PM ISTहा़यवे जाम करा..पण आजचा दिवस जपून - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर राज यांना जमावबंदीची नोटीस जारी करण्यात आली असली तरी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जपून राहण्याचा सल्ला दिलाय. पोलिसांच्या अटकेपासून सावध राहा, असे राज यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.
Feb 11, 2014, 02:19 PM ISTराज ठाकरेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज यांना आपले आंदोलन करता येणार नाही. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे.
Feb 11, 2014, 12:15 PM ISTराज ठाकरेंवर `सामना`तून जहाल टीका
महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या १२ तारखेच्या आंदोलनाचे स्क्रिप्ट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलीम-जावेद यांनी लिहलंय, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या `सामना`मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. मुझे अटक करो एकच नाटक नाव बदलून वारंवार रंगमंचावर येत असून त्यालास लोकाश्रय नसला तरी राजाश्रय लाभला आहे, अशी टीका या अग्रलेखात करण्यात आलीय. पाहूया या अग्रलेखात नेमकं काय म्हंटलं आहे.
Feb 11, 2014, 09:09 AM ISTराज ठाकरे यांना मुंबई पोलिसांची नोटीस
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय.
Feb 11, 2014, 08:09 AM ISTमनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मान्यता रद्द करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात आज जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. मनसेला आगामी निवडणुका लढविण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
Feb 10, 2014, 01:19 PM ISTराज ठाकरेंनी सांगितलेलं `येणेगूर टोलनाक्याचं गौडबंगाल`
राज ठाकरे यांनी पुण्याच्या भाषणात येणेगूर टोलनाक्याचा उच्चार केला होता. हा टोल नाका कशासाठी आहे, हेच माहित नाही आणि ३ कोटी वसुली २ महिन्यात होते, तरीही वर्षभरापासून येथे वसुली सुरूच आहे.
Feb 10, 2014, 11:41 AM ISTमनसे कार्यकर्त्यांनी `टोलबंद`चा नारळ फोडला
उस्मानाबादेत कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा १२ तारखेआधीच प्रचाराचा नारळ फोडला आहे. येणेगूर टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.
Feb 10, 2014, 11:23 AM ISTराज्यभर मनसे कार्यकर्त्यांची लवकरच धरपकड?
येत्या १२ तारखेला मनसेचं टोलविरोधात रास्तारोको आंदोलन आहे. या आंदोलनात टोल नाक्याचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचे १२ वाजू नयेत, म्हणून पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड होण्याची दाट शक्यता आहे.
Feb 10, 2014, 10:24 AM IST'१२ तारखेपासून रास्तारोकोचं नेतृत्व, हिंमत असेल तर अडवा'
निवडणुकीचे दिवस जवळ येतात तसतसे राजकीय पक्षांच्या स्टार नेत्यांकडून सभांचा धडका लागलाय. पुण्यामध्ये राज ठाकरेंची सभा होतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज पुण्यात सभा होतेय. एसपी कॉलेजच्या मैदानात ही सभा होतेय.
Feb 9, 2014, 07:35 PM IST`टोल`ला `झेंडा` दाखवून मनसे कार्यकर्ते सभेला
पुण्यात थोड्याच वेळात एसपी कॉलेजच्या मैदानात राज ठाकरेंच्या सभेला सुरूवात होणार आहे. या सभेला कार्यकर्ते वाहनांवर बाहेरून आली आहेत.
Feb 9, 2014, 05:47 PM ISTराज आजच्या सभेत या विषयांवर बोलतील?
राज ठाकरे यांच्यासाठी टोलचा मुद्दा सर्वात मोठा आणि महत्वाचा मानला जात असला, तरी राज ठाकरे पुन्हा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतील का? याकडे मनसे, सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागून आहे.
Feb 9, 2014, 02:00 PM ISTराज ठाकरेंच्या सभेसाठी राष्ट्रवादीची वट, मनसेची जय्यत तयारी
राज ठाकरेंच्या पुण्यातल्या रॅलीसाठी मुंबईतही जय्यत तयारी सुरू आहे. जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. मुंबईतून लाखोंच्या संख्येनं मनसैनिक पुण्याला जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मुंबई-पुणे रस्त्यावरचा एकही टोल भरणार नाही, असा निर्धार मनसेनं केलाय. तसंच पुण्यातल्या या रॅलीचे मुंबईतही जागोजागी होर्डिंग्ज लावण्यात आलेत. दरम्यान, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंच्या या सभेसाठी NCP च्या बड्या नेत्याचं वजन वापरल्याची चर्चा आहे.
Feb 8, 2014, 07:23 PM ISTमनसे आक्रमक, राज सभेसाठी टोल भरणार नाही!
टोलच्या मुद्यावरुन राज्यभर तोडफोड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पुण्यातल्या सभेला येताना टोल भरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तशी माहिती दिली आहे.
Feb 8, 2014, 04:59 PM IST