उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
उद्धव आणि राज एकत्र आल्यास आनंदच - बाळा नांदगावकर
Sep 26, 2014, 09:28 PM IST'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
Sep 26, 2014, 09:28 PM IST'मनसे' यादी : दुसऱ्या यादीतही राज ठाकरेंचे नाव नाही
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आपल्या ७१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांची नावे देण्यात आली नाही.
Sep 26, 2014, 08:20 PM ISTठाकरे + ठाकरे..राज्यात मोठा भूकंप?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 05:13 PM ISTठाकरे + ठाकरे : मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
मित्र दुरावले, आता विरोधक एकत्र येणार?
Sep 26, 2014, 03:09 PM ISTठाकरे + ठाकरे... राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप!
महाष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना-मनसे एकमेकांच्या संपर्कात
Sep 26, 2014, 02:11 PM ISTशिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर - आठवले
भाजप-शिवसेनेची युती संपुष्टात आल्यानंतर आपण कोणत्या पक्षासोबत जायचं, असा पेच घटकपक्षांसमोर होता. यात सदाभाऊ खोत, राजू शेट्टी, विनायक मेटे यांनी भाजपची वाट धरली... तर युती तुटल्याची घोषणा झाल्याच्या 24 तासानंतरदेखील आरपीआयचे रामदास आठवले दोन्ही पक्षांशी बोलणी करत होते... या भेटीबाबत विचारलं असता पत्रकारांशी बोलताना 'शिवसेनेकडून आपल्याला मुख्यमंत्रीपदाची ऑफर मिळाल्याचं' हसत हसत म्हटल.
Sep 26, 2014, 12:19 PM IST‘ब्लू प्रिंट’ आली, कुणी नाही पाहिली!
१० सप्टेंबरला ९ वर्षांपासून प्रतिक्षित असलेली मनसेची ब्लू प्रिंट सादर न करणं, राज ठाकरेंना किती चुकीचं ठरलं, हे त्यांना काल घडलेल्या प्रकारानंतर राज ठाकरेंना वाटत असेल. कारण पितृपक्षामुळं आपल्या ब्लू प्रिंट सादर करण्याचा मुहूर्त राज ठाकरेंनी पुढे ढकलला, पण राज्यात झालेल्या राजकीय घटस्फोटामुळं या ब्लू प्रिंटची हवाही लागली नाही.
Sep 26, 2014, 10:04 AM ISTमनसेची बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर!
एकीकडे आघाडी आणि महायुतीच्या घटस्फोटाची घोषणा करत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपली बहुप्रतिक्षित ‘ब्ल्यू प्रिंट’ सादर केली. सगळेच पक्ष केवळ आपापला विचार करत असताना आपण तरी महाराष्ट्राचा विचार करुयात, असं म्हणत राज यांनी तब्बल दोन तास राज्याच्या सर्वांगिण विकासाचा आराखडा मांडला.
Sep 26, 2014, 09:38 AM ISTराज ठाकरेंचं ब्लू प्रिन्ट प्रकाशित करण्याआधीचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 07:25 PM ISTमनसेच्या १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मनसेने १५३ जणांची पहिली यादी जाहीर केली यात राज ठाकरे यांचे नाव नाही.
Sep 25, 2014, 05:54 PM ISTसंपूर्ण यादी - 'मनसे'चे 153 उमेदवार; राज ठाकरेंचं नाव गायब
सेना-भाजपची 'महायुती' आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'आघाडी'चं चर्चेचं आणि वादाचं गुऱ्हाळ सुरुच असताना राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणूक 2014 साठी आपली पहिली यादी जाहीर केलीय.
Sep 25, 2014, 05:29 PM ISTमनसेची 'ब्लू प्रिंट' आज होणार प्रसिद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2014, 11:02 AM ISTराज ठाकरे मनसेची 'ब्लू प्रिंट' आज करणार प्रसिद्ध
मनेसेची बहुचर्चित महाराष्ट्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट'आज गुरुवारी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या विकासात सर्वांची साथ हवी, अशी साद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घातली आहे.
Sep 25, 2014, 07:59 AM IST