‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 09:52 AM ISTउद्धव-राज एकत्र येण्याची चर्चा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:42 AM ISTराज ठाकरे यांचे कल्याणमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:24 AM ISTराज ठाकरेंची डोंबिवलीतली सभा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 11:50 PM ISTराज ठाकरेंनी केली एकनाथ खडसेंची मिमिक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:07 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे कधी सभा घेतील?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2014, 09:00 PM IST'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र... गुजरातमध्ये?'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आज डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीनंतर लगेचच कल्याणमध्येही राज ठाकरेंची सभा होणार आहे.
Oct 6, 2014, 08:20 PM ISTभाजप विरोधासाठी राज-उद्धव एकत्र?
भाजप शिवसेनेपासून दुरावला असला तरी भाजपमुळंच ठाकरे बंधू एकत्र येण्याची नांदी सुरू झाल्याचं चित्र राज्याच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं दिसतंय. शिवसेना आणि मनसेनं भाजपला लक्ष्य करण्याचा एककलमी अजेंडा निवडणूक प्रचारात राबवलाय.
Oct 6, 2014, 03:52 PM IST‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
माझ्या हातात सत्ता द्या, राज्याच सोनं करुन दाखवतो असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी नाशिकचा कोळसा केला, अशी टीका आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही याची खात्री नसताना ते मला उपमुख्यमंत्रीपद कसं काय देणार असं म्हणत आठवलेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Oct 6, 2014, 03:00 PM IST'स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला उमेदवार आयात करावे लागतात'
आम्हाला स्वबळावर सत्ता द्या, असे सांगणाऱ्या भाजपला स्वत:चे उमेदवार का मिळाले नाहीत. त्यांना दुसऱ्यांचे उमेदवार आयात का करावे लागलेत. म्हणे स्वबळ, मी म्हणतो यांच्याकडे उमेदवार नाहीत, हे काय विकास करणार? असा सवाल उपस्थित करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपने आयात केलेल्या उमेदवारांची यादीच वाचून दाखविली.
Oct 6, 2014, 02:19 PM ISTराज ठाकरे यांचं भांडुपंचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 11:26 PM ISTराज ठाकरेंची तोफ पहिल्यांदा मोदींवर धडाडली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा भाजपवर आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार जाहीर सभेतून हल्लाबोल केला आहे.
Oct 5, 2014, 10:59 PM ISTतर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा - राज ठाकरे
मुंबईकडे वेड्या वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत केली, तर पुन्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहणार, असा इशारा राज ठाकरे यांनी घाटकोपरच्या सभेत दिला आहे.
Oct 5, 2014, 09:52 PM ISTराज ठाकरे यांचे लातूरमधील भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2014, 09:34 PM IST