‘मातोश्रीत बसून डरकाळ्या काय फोडता, बाहेर पडा’
सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा कोल्हापूर मेळावा सुरू आहे. या मेळाव्यात जाहीर भाषणात अजित पवार यांनी ठाकरे बंधुंना चांगलेच टोले हाणलेत.
Jul 15, 2014, 03:26 PM ISTटीका मोदींवर नाही सोशल मीडियावर – राज
सोशल मीडियाबाबत आपण केलेल्या विधानाचा विपर्यास करण्यात आलाय, नरेंद्र मोदींची लाट विरली असं आपण बोललो नव्हतो असा खुलासा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय.
Jul 14, 2014, 11:46 AM IST'राज ठाकरेंची टीका चिंतेचा विषय नाही'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 02:55 PM ISTराज ठाकरेंचा 'मोदी जोक' भाजपच्या जिव्हारी!
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जोरदार खिल्ली उडवलीय. त्यामुळं भाजप नेते राज ठाकरेंवर चांगलेच खट्टू झालेत. कधीकाळी 'चाय पे चर्चा' करणाऱ्या राज आणि भाजप नेत्यांमध्ये त्यावरून मैत्रीपूर्ण सामना रंगू लागलाय.
Jul 12, 2014, 10:08 AM ISTराज ठाकरेंना आशिष शेलारांचे प्रत्युतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 09:00 PM ISTराजनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2014, 08:50 PM ISTलॉन्च करायला अमित काय रॉकेट आहे का- राज ठाकरे
अमितला लॉन्च करायला तो काय रॉकेट आहे का, असा खास ठाकरी शैलीत प्रश्न विचारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांचा राजकारणात प्रवेशांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला. योग्य वेळ आली तेव्हा अमितला मी राजकारणात आणेल, असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
Jul 11, 2014, 05:12 PM ISTराज ठाकरेंनी उडवली पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जोरदार खिल्ली उडवली. कालपर्यंत मोदींची स्तुती करणारे राज ठाकरे आता चक्क मोदींच्या विरोधात भूमिका घेत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
Jul 11, 2014, 03:05 PM ISTराज ठाकरे - भैय्यू महाराज भेट
Jul 10, 2014, 07:05 PM ISTराज ठाकरे वसंत गीतेंच्या भेटीला
Jul 9, 2014, 09:26 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:27 PM ISTमनसे आमदार वसंत गितेंची राज ठाकरेंच्या बैठकीला दांडी
राज्यात मनसेची पायाभरणी करणाऱ्या नाशिक मनसेतील नाराजीनाट्याचा दुसरा अंक सुरु झालाय. स्थायी समिती निवडीवरुन सुरु झालेल्या या नाट्यात, आता राज ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीला मनसे आमदार वसंत गिते गैरहजर राहिले आहेत. तसंच मनसेच्या 40 पैकी 20 नगरसेवकांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली आहे.
Jul 6, 2014, 07:43 PM ISTनाशिकमध्ये राज ठाकरे गटबाजी कशी रोखणार?
राज्यात मनसेची पायाभरणी करणा-या नाशिकमध्ये सध्या दुफळी निर्माण झालीय. स्थायी समितीच्या सभापतीपदावरून प्रदेश सरचिटणीस वसंत गिते सध्या नाराज आहेत.
Jul 6, 2014, 05:15 PM ISTगटबाजी उफाळली, राज नाशिकला रवाना
शहरात नाराजी नाट्य सुरू झालं आहे, हे नाराजी नाट्य एवढं टोकाला गेलं आहे की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकला रवाना झाले आहेत.
Jul 6, 2014, 02:25 PM ISTकोण होणार मुख्यमंत्री? राज-उद्धव ठाकरे लागलेत कामाला
आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीनं शिवसेना-मनसेनं मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज आणि उद्धव ठाकरे आपल्या सहका-यांच्या मदतीनं निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाची व्यूहरचना आखत आहेत.
Jul 2, 2014, 08:51 AM IST