‘हो हे शक्य आहे’... मनसेचं एक पाऊल पुढे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 09:22 AM IST‘हो हे शक्य आहे’... मनसेचं एक पाऊल पुढे
घटस्थापनेच्या दिवशी मनसेची ब्ल्यू प्रिंट प्रकाशित होतेय. जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया, 'हो, हे शक्य आहे'... अशी कॅचलाईन असलेली मनसेची ब्लू प्रिंट २५ सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेच्या दिवशी प्रकाशित होणार आहे.
Sep 22, 2014, 09:09 PM ISTविधानसभा २०१४: राज्यभरात मनसे लढविणार 200 जागा
राज्यभरात 200 उमेदवार उभे करण्याची मनसेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात तुलनेनं कमी उमेदवार उभे केले जाणार आहेत. नावांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, असं पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
Sep 21, 2014, 10:26 AM ISTमहामुख्यमंत्री कोण? - राज ठाकरे यांच्याविषयी...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2014, 09:56 AM ISTराज ठाकरेंच्या नावाने फेसबूक, ट्विटरवर फेक अकाउंट
सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावने फेसबूक आणि ट्विटरवर अनेक फेक अकाउंट बनविण्यात आले आहे. या फेक अकाउंटच्या माध्यामातून राज ठाकरे यांच्या नावाने दोन समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणारे पोस्ट टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना यांचा त्रास होत आहे.
Sep 18, 2014, 10:11 PM ISTराम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2014, 07:44 PM ISTराम कदम यांची मनसेला सोडचिठ्ठी, भाजपात प्रवेश
विधानसभा निवडणुका तोडांवर आलेल्या असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
Sep 18, 2014, 03:49 PM ISTराज मफलर विसरले, भुजबळ किणी विसरले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 07:07 PM ISTराज ठाकरे यांना का घ्यावा लागला राष्ट्रवादीचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2014, 07:01 PM ISTशत्रुशी मैत्रीकरून नाशिक राखता येईल का?
महापौरपदाच्या निवडीवरून जोरदार राजकीय घमासान सुरू झालंय. भाजपनं मनसेची साथ सोडल्यामुळं सत्तेसाठी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. मनसेपुढं सध्या तरी केवळ राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय आहे. मात्र भुजबळांवर जहरी टिका करून सत्तेवर आलेली मनसे सत्तेसाठी भुजबळांसोबत जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sep 10, 2014, 11:49 PM ISTभुजबळांवरील टीकेनंतर मैत्रीचा हात?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 08:58 PM ISTमनसेचा गड राखण्यासाठी राज ठाकरेंची सत्वपरीक्षा
नाशिकच्या महापौरपदासाठी रणनिती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी नाशिकचे आमदार आणि स्थानिक नेते वसंत गिते, सरचिटणीस अतुल चांडक, स्थायी समिती अध्यक्ष राहुल ढिकले मुंबईत दाखल झाले आहेत.
Sep 10, 2014, 02:34 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
घटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
Sep 6, 2014, 10:30 PM ISTघटस्थापनेच्या मुहूर्तावर येणार मनसेची 'ब्लू प्रिंट'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची तथाकथित ‘ब्लू प्रिंट’ २५ सप्टेंबरला प्रकाशित होणार आहे.
Sep 6, 2014, 09:50 PM IST