मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये ठाकरेंचा झंझावात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 06:21 PM ISTशिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा - खडसे, तावडे
युती तुटण्यास आपण जबाबदार नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदावर डोळा होता म्हणूनच युती तुटली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. तर दुसरीकडे विनोद तावडेंनी उद्धव ठाकरेंच्या नावामुळेच युती तुटल्याचे म्हटले आहे.
Oct 2, 2014, 09:14 AM IST...आणि 'मुख्यमंत्र्यां'नी आलियाचा पोपट केला!
भारताचे राष्ट्रपती कोण? असा प्रश्न विचारल्यावर ओरडत 'पृथ्वीराज चौहान' असं ओरडून नंतर मग आपलेच ओठ चावणारी 'जिनिअस' आलिया तुम्हाला आठवतच असेल... त्यामुळे, अनेक जण आता आलियाचा जीके अपडेट असल्याची खातर जमा करून घेण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात.
Sep 30, 2014, 03:30 PM ISTमुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 07:59 PM ISTमुख्यमंत्री भंगार मॉडेल विकायला काढले - गडकरी
मुख्यमंत्री भंगार मॉडेल असून बाजारात विकायला काढले तर विकलेही जाणार नाही, अशी घणाघाती टीका नितीन गडकरी यानी नाशिकमध्ये केली.
Sep 29, 2014, 05:39 PM ISTअजित पवारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2014, 12:41 PM IST...आता एक 'चहावाला' बनणार मुख्यमंत्री!
जयललिता यांचे विश्वस्त ओ पनीरसेल्वम आज (सोमवारी) तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
Sep 29, 2014, 10:54 AM ISTमुख्यमंत्री जयललिता यांना ४ वर्षांची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:58 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 01:22 PM ISTठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री हवा - बाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2014, 12:38 PM ISTठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री हवा - बाळा नांदगावकर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार बाळा नांदगावकरा यांनी दिली. ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
Sep 27, 2014, 12:12 PM ISTमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 07:46 PM ISTपृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
पृथ्वीराज चव्हाण लवकरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Sep 26, 2014, 06:37 PM ISTमीच मुख्यमंत्री होणार - रामदास आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2014, 05:13 PM ISTबोलणी शिवाय काँग्रेस आघाडीची संपली बैठक
दोन्ही काँग्रेस आघाडीबाबतमधील जागा वाटपांचा घोळ संपविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वर्षा बंगल्यावर सुरु असलेली बैठक चर्चेशिवाय संपली. मात्र, आघाडीची बोलणी पुन्हा सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.
Sep 23, 2014, 11:39 AM IST