मुख्यमंत्री

विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

Sep 12, 2014, 10:40 PM IST

भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!

भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!

Sep 12, 2014, 11:25 AM IST

थंड निवडणुका; भाजपच्या गुडघ्याला 'मुख्यमंत्री'पदाचं बाशिंग!

लोकसभा निवडणुकीतल्या यशानंतर भाजप नेत्यांच्या डोक्यात सॉलिड हवा शिरलीय. मात्र महाराष्ट्रात सत्ता मिळवण्याची नव्हे, तर मुख्यमंत्री कोण होणार? याची स्पर्धा आतापासूनच त्यांच्यात सुरू झालीय. निवडणुकांच्या तारखा काही जाहीर होण्याचं नाव घेईनात, पण, भाजपचे चार-पाच नेते मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत.

Sep 12, 2014, 10:38 AM IST

'...तर मीडियाला जमिनीत गाडून टाकेन'

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी एक धक्कादायक वक्तव्य करून एका नव्या वादाला तोंड फोडलंय. त्यांनी, सरळ सरळ मीडियाला धमकीच देऊन टाकलीय. 'जर राज्याचा अपमान करत राहाल तर मीडियाला जमिनीत 10 फूट खोलवर गाडून टाकलं जाईल' असं राव यांनी म्हटलंय. 

Sep 10, 2014, 10:42 AM IST

रात्री दारु पिण्यात गैर काहीच नाही - मुख्यमंत्री मांझी

दिवसा दारु पिण्याऐवजी रात्री दारु प्यावी, दिवसभर अथक परिश्रम केल्यावर रात्री दारुचा 'एकच प्याला' घेतल्यास मी त्याला विरोध करणार नाही, असं विधान बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी केलं आहे. दारु पिणं चुकीचं असलं तरी ती औषधासारखी घेणं उचीत ठरेल असंही त्यांनी म्हटलंय.

Sep 8, 2014, 11:07 AM IST

नाथाभाऊंना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे

 महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल? यावर जरी जाहीरपणे खल सध्या होत नाहीय. पण, याच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांचाही घोडा दौडत असल्याचं समोर आलंय. 

Sep 3, 2014, 10:19 AM IST

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

खान्देशला अजून मुख्यमंत्रीपद का नाही?

Sep 3, 2014, 09:59 AM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आघाडीतलं 'दुखणं'

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीतील काही बाबी स्पष्टपणे सांगितल्या आहेत. पीटीआयशी बोलतांना न डगमगता मुख्यमंत्र्यांनी काही मतं मांडली आहेत.

Aug 31, 2014, 11:26 AM IST

भाजपनं दिली होती मुख्यमंत्रीपदाची ऑफर - कुमार विश्वास

'भारतीय जनता पक्षानं आपल्याला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती' असा दावा 'आम आदमी पक्षा'चे नेते कुमार विश्वास यांनी केला आहे. तसंच 'आप'च्या ज्या १२ आमदारांना निवडणुका नको आहेत, तेही विश्वास यांना मुख्यमंत्रीपदासाठी समर्थन द्यायला तयार आहेत, असं आपल्याला सांगण्यात आल्याचं विश्वास यांनी म्हटलं आहे. भाजपनं मात्र हे वृत्त फेटाळून लावलंय. 

Aug 30, 2014, 01:57 PM IST

मुख्यमंत्र्यांसहीत अनेक नेत्यांचं बाप्पाकडे साकडं!

सर्वसामान्य आणि सेलिब्रेटींप्रमाणे नेतेमंडळीही गणेशचरणी लीन झाले आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्यासह वर्षावर गणपतीची प्रतिष्ठापना केली. 

Aug 29, 2014, 10:25 PM IST