भाजपच्या शपथविधीसाठी भव्य स्टेज - नितीन देसाई
भाजपच्या शपथविधीसाठी भव्य स्टेज - नितीन देसाई
Oct 30, 2014, 09:35 AM ISTवानखेडे स्टेडियम सजतंय... पाहा, कशी सुरु आहे तयारी
वानखेडे स्टेडियम सजतंय... पाहा, कशी सुरु आहे तयारी
Oct 30, 2014, 09:34 AM ISTभाजपाशी चर्चा सुरु, उद्यापर्यंत वाट पाहा- राऊत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:10 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 10:08 PM ISTदेवेंद्र फडणवीस यांची पहिली परीक्षा ६ नोव्हेंबरला!
भाजपनं सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाताना, देवेंद्र फडणवीस सरकारची चांगलीच कसोटी लागणार आहे. ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन होणार असून ६ नोव्हेंबररोजी भाजपाला विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
Oct 29, 2014, 10:06 PM ISTगुरूवारी लागणार भाजप-शिवसेनेच्या युतीचा निकाल?
युतीसंदर्भातल्या प्रस्तावावरून भाजप आणि शिवसेनेत ‘पहले आप पहले आप’ सुरू झालंय. सत्तेमध्ये सहभागी होण्यास शिवसेना तयार आहे. मात्र भाजपकडून सन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहत असल्याची प्रतिक्रिया युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी दिलीय.
Oct 29, 2014, 09:07 PM ISTपाहा: देवेंद्र फडणवीसांच्या शवथविधी समारंभाची गेस्ट लिस्ट
३१ तारखेच्या शपथविधी सोहळ्याला मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: फोन करून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवारांना आमंत्रण दिल्याची माहिती मिळतेय.
Oct 29, 2014, 08:38 PM ISTविश्वासमतासाठी काय असेल भाजपचं सत्तेचं गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 08:12 PM ISTशपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम ‘फ्री’मध्ये उपलब्ध
राज्यातील भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियम हे फ्रीमध्ये मिळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने या शपथविधी सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियम फुकट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 29, 2014, 08:10 PM ISTचंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित
भाजपचे उपाध्यक्ष आणि विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. केवळ अधिकृत घोषणा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ३१ ऑक्टोबरच्या शपथविधीनंतर औपचारिक घोषणा करण्यात येणार असल्याचं समजतंय.
Oct 29, 2014, 07:28 PM ISTमुख्यमंत्र्यांसोबत १२ मंत्री घेणार शपथ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 06:54 PM ISTसन्मानजनक प्रस्तावाची वाट पाहतोय - आदित्य ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 06:54 PM IST'भाजप सरकार महाराष्ट्राला अव्वल बनवणार' - नितीन गडकरी
Oct 29, 2014, 12:29 PM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.
Oct 29, 2014, 10:45 AM IST