मुख्यमंत्री

मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करणार - मुख्यमंत्री

नागपूरचा मिहान प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नागपूरकरांनी दिलीय. याबाबत केंद्राशी चर्चा झाली असून सात दिवसांत कॅबिनेटमध्येही प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याची चर्चा करण्यात येणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय.

Nov 4, 2014, 10:43 AM IST

नव्या सरकारचं खातेवाटप जाहीर, पाहा कोणाकडे कोणतं खातं

नव्या सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. तर ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खात्यासह अन्य अतिरिक्त खाती आणि अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Nov 2, 2014, 03:20 PM IST

'सत्तेत सहभागी होण्याची आम्हाला घाई नाही' - उद्धव ठाकरे

युती करण्याची शिवसेननेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट होईल, असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केलं आहे.  

Nov 2, 2014, 02:40 PM IST

मुख्यमंत्र्यांनी पाथर्डी हत्याकांडाप्रकरणी लक्ष घालावे - राज ठाकरे

पाथर्डी दलितहत्याकांडाची सखोल चौकशी व्हावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, असंही राज ठाकरे म्हणालेत.

Nov 2, 2014, 01:09 PM IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपूरात

भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यांवर येतायत. आज दुपारी चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरच्या विमानतळावर आगमन होणार आहे. 

Nov 2, 2014, 10:43 AM IST

नव्या सरकारचं खातेवाटप निश्चित, गृह आणि नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडेच!

नव्या सरकारचं खातेवाटप जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि नगरविकास ही दोन महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवली आहेत. ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूल खाते असेल, तर अत्यंत महत्त्वाचे वित्त खाते सुधीर मुनगंटीवार सांभाळतील. 

Nov 2, 2014, 08:32 AM IST