मुख्यमंत्री

शिवसेनेसोबत उद्यापासून चर्चा - देवेंद्र फडणवीस

भाजप आणि शिवसेनेने एकत्र यायला हवं, अशी प्रामाणिक इच्छा आहे. शिवसेनेशी सत्तासहभागाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Nov 27, 2014, 03:49 PM IST

शिवसेना कायम आमचा मित्रच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेना कायम आमचा मित्र राहिला आहे. भविष्यातही आम्ही मित्र राहू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय.

Nov 22, 2014, 02:33 PM IST

शिवाजी महाराजांचे नव्या स्वरुपात स्मारक - मुख्यमंत्री

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. या स्मारकाचे चार महिन्यांत भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Nov 21, 2014, 08:57 AM IST

‘मुख्यमंत्री मुस्लिम आरक्षणावर का बोलत नाहीत?’

मुख्यमंत्री केवळ मराठा आरक्षणावर बोलत आहेत... त्यांनी मुस्लिम आरक्षणाबद्दलही सरकारची भूमिका स्पष्ट करावी, असं म्हणत सरकार दुजाभाव करत असल्याचा एकप्रकारे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलाय. 

Nov 14, 2014, 01:11 PM IST

मराठा आरक्षण टिकायलाच हवं - देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षण टिकायलाच हवं... आणि त्यासाठी शक्य ते प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. उच्च न्यायालयानं  मराठा आणि मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. 

Nov 14, 2014, 12:14 PM IST

अपडेट : काँग्रेसने अविश्वासदर्शक ठराव आणावा सामोरे जाऊ – मुख्यमंत्री फडणवीस

काँग्रेसला वाटत असेल हे सरकार बेकायदा असेल असे वाटत असेल तर त्यांनी राज्यपाल, राष्ट्रपति,हायकोर्टात जावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला आव्हान दिले आहे. 

Nov 12, 2014, 11:32 AM IST

मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली

मुख्यमंत्र्यांची विनंती शिवसेना नेत्यांनी फेटाळली असल्याचं सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून शिवसेना नेत्यांना चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात बोलवून घेतलं होतं. 

Nov 12, 2014, 11:01 AM IST

पंतप्रधानांचं निमंत्रण शिवसेनेनं नाकारणं दुर्दैवी – देवेंद्र फडणवीस

शिवसेनेनं तात्विक विषयांवर चर्चा होणं गरजेचं होतं. पद, खाती या विषयांवर चर्चा अपेक्षित नव्हती असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. 

Nov 9, 2014, 09:49 PM IST

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

पर्रीकरांच्या राजीनाम्यानंतर पार्सेकरांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Nov 8, 2014, 08:05 PM IST