नागपूर : शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांचे पर्यटन
Jul 9, 2015, 08:41 AM ISTशिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल
Jul 8, 2015, 08:22 PM ISTशेतकरी हवालदिल, शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीच्या राजकारण मश्गूल
एकीकडे पावसानं दडी मारल्यानं महाराष्ट्रातला शेतकरी हवालदिल झालाय. तर दुसरीकडं शिवसेना आणि भाजप हे सत्ताधारी पक्ष मात्र या ना त्या निमित्तानं कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल आहेत.
Jul 8, 2015, 07:40 PM ISTमुख्यमंत्री अमेरिका दौऱ्यावरुन मुंबईत परतले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:18 PM IST'सामना'तून फडणवीस सरकारवर टीकास्त्र
'सामना'च्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी दारूण अपयश आलंय. या निकालावरून विदर्भातल्या जनतेमधली खदखद स्पष्ट होत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
Jul 8, 2015, 11:45 AM ISTशिवराजांविरुद्ध स्वकियांची 'व्यापम' मोहीम; मुख्यमंत्री नरमले
चार दिवसांत चार मृत्यू झाल्यावर अखेर मंगळवारी मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान झुकलेत. दोन वर्षांपासून स्पेशल टास्क फोर्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या व्यापम घोटाळ्याची चौकशी आता सीबीआयकडे देण्यास सरकार तयार झालंय. वरकरणी हा विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद वाटत असला, तरी शिवराज वरमण्याचं खरं कारण स्वकियांनी उघडलेली मोहीम आहे.
Jul 8, 2015, 10:56 AM ISTएअर इंडिया विमानाला विलंब, मुख्यमंत्री देणार का स्पष्टीकरण?
आठवड्यभराच्या अमेरिका दौऱ्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. २९ जुलैला अमेरिका दौऱ्यावर जाताना एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या विलंबाबद्दल मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे.
Jul 7, 2015, 09:30 AM ISTअमेरिकेतल्या मराठीजणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी सरकारच्या प्रयत्नांना अमेरिकेतल्या मराठी माणसांनी मदत करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.
Jul 4, 2015, 08:15 PM ISTविमानाला आमच्यामुळे उशीर नाही : मुख्यमंत्री
'व्हीआयपीं'मुळे एअर इंडियाच्या विमानाची रखडपट्टी होण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या विमानाबाबत हा प्रकार घडला. सीएमचे प्रधान सचिव प्रवीणसिंग परदेशी यांच्यामुळे हा लेटमार्क पडला. मात्र, असं काही झालेलं नाही, असे मुख्यमंत्री यांनी ट्विट केलंय.
Jul 1, 2015, 11:30 AM ISTप्रधान सचिवांमुळे मुख्यमंत्र्यांच्या विमानाला उशीर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:39 PM ISTमुख्यमंत्र्यांमुळे विमान प्रवासीही खोळंबले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2015, 08:38 PM IST'सप्तपदी स्वच्छतेची' कार्यशाळेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 11:17 AM ISTमुख्यमंत्र्यांनी सालियन यांचे आरोप फेटाळले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:58 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून पंकजा मुंडेंची पाठराखण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 06:20 PM ISTमुख्यमंत्र्यांकडून राकेश मारियांना क्लिनचीट
मुख्यमंत्र्यांकडून राकेश मारियांना क्लिनचीट
Jun 25, 2015, 11:15 AM IST