धक्कादायक! आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची आत्महत्या
अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येतून सर्वजण सावरत नाहीत, तोच आता आणखाी एका लोकप्रिय अभिनेत्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं आहे. अभिनेता समीर शर्मा यानं त्याच्या मुंबईतील मालाड परिसरात असणाऱ्या राहत्या घरामध्या आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.
Aug 6, 2020, 01:13 PM ISTमुंबईतील कालची परिस्थिती ही वादळसदृष्य - आयुक्त चहल
नरिमन पॉईंट आणि कुलाबाच्या इतिहासात काल सर्वाधिक पाऊस
Aug 6, 2020, 12:04 PM ISTमुंबईला पाणीपुरवठा करणारा विहार तलाव ओव्हर फ्लो
मुंबईकरांसाठी पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगली बातमी दिली.
Aug 6, 2020, 07:55 AM ISTरेल्वे स्थानकावर अडकलेल्या २९० प्रवाशांची सुखरुप सुटका
रेल्वे आरपीएफ आणि एनडीआरएफच्या जवानांनी प्रवाशांना सुखरुप बाहेर काढलं.
Aug 5, 2020, 11:00 PM ISTपुढच्या २४ तासात राज्याच्या या भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मागच्या २ दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
Aug 5, 2020, 11:00 PM ISTमुंबईत ऑगस्ट महिन्यातल्या विक्रमी पावसाची नोंद
मुंबईमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसाने आज दिवसभरही झोडपले.
Aug 5, 2020, 09:11 PM ISTमुंबईत उद्याही मुसळधार, गरज असेल तरच घराबाहेर पडा, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे.
Aug 5, 2020, 08:05 PM ISTलोकलमध्ये अडकलेल्या २०० हून अधिकजणांच्या मदतीला रेल्वे पोलीस
अतिवृष्टीमुळं मुंबई ठप्प....
Aug 5, 2020, 07:58 PM IST
मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका एसटीला, आजची गणपती वाहतूक बंद
मुंबईमध्ये आज दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याच्या आणि झाडं पडल्याच्या घटना घडल्या.
Aug 5, 2020, 06:34 PM ISTमुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.
Aug 5, 2020, 05:24 PM ISTRam Mandir : पाहा, अयोध्येत भूमीपूजन पार पडताना इथं फडणवीसांनी गायलं भक्तीगीत
फडणवीस राम नामाचा जप करत भक्तिरसात तल्लिन...
Aug 5, 2020, 03:39 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच
मुंबई शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे.
Aug 5, 2020, 08:54 AM IST'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'
मुंबई महानगर व इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे.
Aug 5, 2020, 07:09 AM ISTमुंबई | भरतीच्या लाटांबरोबर मढ किनाऱ्यावर कचरा
मुंबई | भरतीच्या लाटांबरोबर मढ किनाऱ्यावर कचरा
Aug 4, 2020, 06:20 PM ISTमुंबई | मुसळधार पावसाचा वाहन चालकांना नाहक मनस्ताप
मुंबई | मुसळधार पावसाचा वाहन चालकांना नाहक मनस्ताप
Aug 4, 2020, 06:15 PM IST