सुरेश रैनाचा वेगळा अंदाज, श्रीलंकेत केलं असं काही...
भारतीय टीम श्रीलंकेमध्ये निडास टी-20 ट्रायसीरिज खेळत आहे.
Mar 11, 2018, 08:53 PM ISTवर्षभरात एकही मॅच खेळले नाही तरी १ कोटींचा करार
बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.
Mar 8, 2018, 06:39 PM ISTबीसीसीआयचा भेदभाव, महिला टीमला पुरुष टीमच्या सी ग्रेडपेक्षाही कमी पैसा
बीसीसीआयनं खेळाडूंसोबात केलेला वर्षभराचा करार प्रसिद्ध केला आहे.
Mar 8, 2018, 04:36 PM ISTबद्रिनाथऐवजी विराटला संघात घेतल्याचा वेंगसरकरांवर राग
निवड समिती अध्यक्ष ही सर्वाधिक आव्हानात्मक जबाबदारी होती आणि त्यात कठोर निर्णय घेतल्याबद्दल या समितीतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याची खंत भारताचे माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी बोलून दाखविली. निमित्त होते मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने प्रथमच देण्यात येणाऱ्या क्रीडा पत्रकार पुरस्कार वितरणाचे. माजी कसोटीपटू व यष्टिरक्षक फारुख इंजीनिअर हेदेखील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Mar 8, 2018, 03:19 PM ISTबीसीसीआयच्या करारानंतर खेळाडूंना मिळणार एवढे पैसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 10:26 PM ISTबीसीसीआयनं मोहम्मद शमीला करारातून वगळलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:11 PM ISTपत्नीच्या आरोपानंतर बीसीसीआयचा मोहम्मद शमीला जोरदार धक्का
भारतीय क्रिकेट संघांचा फास्टर बॉलर मोहम्मद शमी सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्यावर मारहाणी आणि दुसऱ्या मुलींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप खुद्द त्याची पत्नी हसीनने केला आहे.
Mar 7, 2018, 07:44 PM ISTबीसीसीआयने जाहीर केला खेळाडूंचा पगार
सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
Mar 7, 2018, 06:03 PM ISTपाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा भारताला इशारा, ही स्पर्धा धोक्यात
एप्रिल महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया इमर्जिंग नेशन कपमध्ये बीसीसीआयनं भारतीय टीम पाठवायला नकार दिला आहे.
Mar 2, 2018, 11:42 AM ISTबीसीसीआयनं ऐकला राहुल द्रविडचा सल्ला
अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाल्यावर टीम आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव झाला.
Feb 25, 2018, 09:13 PM ISTकॉपी पेस्टच्या नादात बीसीसीआयने केली भलतीच चूक
कॉपी पेस्ट' ऑप्शनचा वापर करताना बीसीसआयने राज्य संघांना पाटवलेल्या पत्रात नजरचूकीने भलताच मजकूर टाकला. त्यामुळे संदेश समजून घेताना अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला.
Feb 14, 2018, 08:05 AM ISTBCCIची सापत्न वागणूक, अंध क्रिकेट बोर्डचा संताप, विराटच्या टीमला दिले हे चॅलेंज
गेल्या काही वर्षांपासून मोठ-मोठ्या स्पर्धेत विजय मिळविणाऱ्या भारतीय अंध क्रिकेट टीम आणि भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघ क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया- CABI)अजूनही बीसीसीआयने मान्यता दिलेली नाही. बोर्डाच्या या वागणुकीमुळे नाराज होऊन CABIचे महासचिव जॉन डेव्हिड यांनी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाला डोळ्याला पट्टी बांधून ब्लाइंड क्रिकेट खेळण्याचे थेट चॅलेंज दिले आहे.
Feb 12, 2018, 05:03 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची बीसीसीआयकडे ही मागणी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) एक मागणी केली आहे. या मागणीचा बीसीसीआय विचार करुन त्याची अंमलबजावणी करणार का? याची उत्सुकता लागलेय.
Feb 9, 2018, 07:31 AM ISTमुंबईतून या शहरात स्थलांतरित होणार बीसीसीआय मुख्यालय?
बीसीसीआयचं मुंबईत असलेलं मुख्यालय स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
Feb 6, 2018, 06:15 PM IST'या' कारणामुळे राहुल द्रविड BCCI वर नाराज
भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने चौथ्यांदा विश्वचषक जिंकला.
Feb 6, 2018, 11:02 AM IST