भारताच्या आंतरराष्ट्रीय मॅचपेक्षा आयपीएलची मॅच १२ कोटींनी महाग
स्टार इंडियानं पुढच्या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क घेतले आहेत.
Sep 5, 2017, 07:54 PM ISTनाईकेच्या किटमुळे टीम इंडिया नाराज, बीसीसीआयकडे केली तक्रार
टीम इंडियानं अधिकृत किट असलेल्या नाईकेविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे.
Aug 22, 2017, 06:18 PM ISTश्रीसंतला या देशात जाऊन खेळायचंय क्रिकेट
स्कॉटलंडच्या ग्लेन्रोथ्स क्रिकेट क्लबमधून क्रिकेट खेळण्यासाठी बीसीसीआयनं परवानगी द्यावी
Aug 21, 2017, 05:30 PM IST४ वर्षानंतर श्रीसंत क्रिकेटच्या मैदानात
देशामध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असतानाच क्रिकेटपटू श्रीसंत यालाही क्रिकेट खेळण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.
Aug 15, 2017, 09:48 PM ISTबीसीसीआयनं देणी फेडली, स्टुअर्ट बिनीला मिळाले तब्बल एवढे पैसे
बीसीसीआयनं खेळाडू आणि टीमची देणी फेडली आहे. देणी फेडल्याची ही यादी बीसीसीआयनं वेबसाईटवर टाकली आहे.
Aug 9, 2017, 06:13 PM ISTमहिलांसाठीही आयपीएलचं आयोजन व्हायला हवं - मिथाली
ज्या पद्धतीनं महिला क्रिकेट टीमनं वर्ल्डकपमध्ये परफॉर्मन्स दिला, तो पाहता बीसीसीआयनं महिलांची आयपीएल सुरु करायला हरकत नाही, अशी प्रतिक्रिया मिथाली राजनं दिलीय.
Jul 26, 2017, 03:59 PM ISTमुंबई विमानतळावर महिला क्रिकेट संघाचं जोरदार स्वागत
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक टूर्नामेंटमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या भारतीय क्रिकेट टीम बुधवारी सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झाली. दरम्यान फॅन्सने खेळाडूंचे जोरदार स्वागत केलं.
Jul 26, 2017, 09:42 AM ISTमिताली आणि ब्रिगेडसाठी बीसीसीआयचा खास सन्मान सोहळा
भारताची कर्णधार मिताली राजच्या वुमेन इन ब्लू टीमसाठी बीसीसीआय खास सन्मान सोहळ्याचं आयोजन करणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.
Jul 24, 2017, 07:06 PM ISTबीसीसीआयकडून टीम इंडियातील प्रत्येकाला ५० लाखांचं बक्षिस
सहा वेळा विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघावर ३६ धावांनी मात केल्यानंतर भारताने अंतिम फेरी गाठली आहे.
Jul 22, 2017, 05:57 PM ISTमहिला क्रिकेट टीमवर बक्षिसांचा वर्षावर, प्रत्येक खेळाडूला ५० लाख
महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या भारतीय टीमला बीसीसीआयनं बक्षिसाची घोषणा केली आहे.
Jul 22, 2017, 04:16 PM IST'टीम इंडिया'च्या महिला आर्मीवरही होणार बक्षिसांचा वर्षाव!
भारतीय महिला क्रिकेट टीमनं ऑस्ट्रेलियाला ३६ रन्सनं पछाडत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय. वर्ल्डकपच्या या शानदार प्रदर्शनामुळे महिला खेळाडुंवरही बक्षिसांचा वर्षाव होणार आहे.
Jul 21, 2017, 02:43 PM ISTभरत अरुण टीम इंडियाचा बॉलिंग कोच, संजय बांगर सहाय्यक कोच
भरत अरुण याची टीम इंडियाच्या बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
Jul 18, 2017, 04:20 PM IST'राहुल द्रविड-झहीर खानचा जाहीर अपमान'
राहुल द्रविड आणि झहीर खान या दोघांचा जाहीर अपमान झाला आहे.
Jul 16, 2017, 09:26 PM ISTबॉलिंग कोच म्हणून नियुक्त झालेले भरत अरुण कोण आहेत?
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 04:54 PM ISTशास्त्रीचा हट्ट बीसीसीआयनं पुरवला, भरत अरुण होणार बॉलिंग कोच
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीचा हट्ट अखेर बीसीसीआयनं पुरवला आहे.
Jul 16, 2017, 03:54 PM IST