विराट-रोहितशी चर्चेनंतर धोनी टी-२०मधून बाहेर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुण्यातल्या तिसऱ्या वनडे आधी बीसीसीआयनं ऑस्ट्रेलिया दौरा आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा केली.
Oct 28, 2018, 04:27 PM IST'विराट' विक्रमावर बीसीसीआयच्या फक्त एका शब्दात शुभेच्छा
विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
Oct 25, 2018, 09:25 PM ISTविराटच्या त्या प्रस्तावावर बीसीसीआयकडून कोणताही निर्णय नाही
भारतीय क्रिकेटपटूंची पत्नी किंवा गर्लफ्रेंडना परदेश दौऱ्यात खेळाडूंसोबत घेऊन जाण्याची परवानगी देण्यात यावी
Oct 18, 2018, 10:38 PM ISTविराट कोहलीसमोर बीसीसीआय झुकलं, परदेश दौऱ्यात बायको-गर्लफ्रेंड सोबत असणार
भारताचा कर्णधार विराट कोहलीचं मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न झालं.
Oct 17, 2018, 04:56 PM IST'या' बीसीसीआय अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
'मी टू'चं वाटळ आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळापर्यंत पोहचलय.
Oct 13, 2018, 06:39 PM ISTविजय-करुणवर बीसीसीआय नाराज, अडचणी वाढणार!
भारतीय टीममधून बाहेर झाल्यामुळे करुण नायर आणि मुरली विजय यांनी निवड समितीच्या संवाद नितीवर प्रश्न उपस्थित केले होते.
Oct 7, 2018, 05:39 PM ISTविराट कोहलीवरून बीसीसीआय-स्टार स्पोर्ट्समध्ये वाद
भारताचा कर्णधार विराट कोहलीला आशिया कपसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
Sep 17, 2018, 04:03 PM ISTइंग्लंडमध्ये भारताचं पानीपत, तरी खेळाडू झाले कोट्यधीश
बीसीसीआयनं भारतीय खेळाडू आणि रवी शास्त्री यांचं मानधन जाहीर केलंय.
Sep 10, 2018, 08:24 PM ISTभारताचा फास्ट बॉलर आरपी सिंगची निवृत्तीची घोषणा
२००७ साली धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-२० वर्ल्ड कप जिंकला.
Sep 5, 2018, 04:03 PM ISTआशिया कप : भारतीय अंडर-१९ टीमची घोषणा, अर्जुन तेंडुलकरला संधी नाही
बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीनं पुढच्या महिन्यात बांगलादेशमध्ये होणाऱ्या अंडर-१९ आशिया कपसाठी १५ सदस्यांच्या निवड केली आहे.
Aug 29, 2018, 05:53 PM ISTझुलन गोस्वामीची आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती
६८ आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये घेतल्या ५६ विकेट
Aug 25, 2018, 04:44 PM ISTसचिन-गांगुली-लक्ष्मणला बीसीसीआय डच्चू देण्याची शक्यता
भारतीय क्रिकेटच्या त्रिमूर्तींना डच्चू मिळण्याची शक्यता
Aug 14, 2018, 08:41 PM ISTरमेश पोवारची भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षकपदी निवड
भारतीय टीमच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करण्यात आली आहे.
Aug 14, 2018, 05:39 PM ISTकोहली-शास्त्रीवर टांगती तलवार, बीसीसीआयचा सूचक इशारा
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.
Aug 13, 2018, 07:32 PM ISTभारतीय टीमच्या मेन्यूमध्ये बीफ, बीसीसीआयवर टीकेची झोड
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे.
Aug 12, 2018, 04:09 PM IST