बराक ओबामा

VIDEO : ओबामा 'वाईल्ड' सफरीवर... नदीकिनारी भाजून खाल्ला 'सालमन'!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका वेगळ्याच मिशनवर दिसले. 

Dec 18, 2015, 07:04 PM IST

'दहशतवादासारख्या कॅन्सरला संपवण्याशिवाय पर्याय नाही'

'दहशतवादासारख्या कॅन्सरला संपवण्याशिवाय पर्याय नाही'

Dec 7, 2015, 11:40 AM IST

कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना : ओबामा

दहशतवाद हा कॅन्सरसारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय.  कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबामांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हे मुद्दे मांडले.

Dec 7, 2015, 09:29 AM IST

बराक ओबामांची मोदींवर स्तुती सुमने

अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनं उधळली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाची स्पष्ट दृष्टी आहे आणि ती त्यांनी वेळोवेळी दाखवली आहे...असं व्हाईट हाऊसनं जारी केलेल्या एका परिपत्रकात म्हटलंय. 

Dec 3, 2015, 01:27 PM IST

बराक ओबामांकडून बेघरांसाठी मेजवानीचे आयोजन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कुटुंबाने अमेरिकेतील बेघर कुटुंबांना मेजनवानी दिली .वॉशिंगटन डीसी इथं थँक्स गिव्हिंग फेस्टच्या निमित्ताने या मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Nov 27, 2015, 08:37 AM IST

'एडीबी'च्या सर्वोच्च पदाचा ताबा भारतीय वंशाच्या महिलेकडे!

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाची अमेरिकन राजनेता स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या ( एडीबी) कार्यकारी संचालकपदी नेमणूक केलीय. 

Nov 21, 2015, 12:02 AM IST

पॅरिसनंतर तुर्कीतही दहशतवादी हल्ला, चार पोलीस जखमी

तुर्कस्तानातल्या अंतल्यामध्ये जी-२० परिषद ISISच्या टार्गेटवर असल्याचं स्पष्ट झालंय. आज ही परिषद सुरू होत असतानाच दक्षिण तुर्कस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला झालाय. 

Nov 15, 2015, 05:24 PM IST

ISISच्या मुख्यालयावर रशियाचा बॉम्बहल्ला, व्हिडिओ इंटरनेटवर वायरल

सीरियामधील इसिसच्या मुख्यालयावर बॉम्बहल्ला केल्याचा रशियाचा दावा आहे. तसा व्हिडिओ यूट्यूबवर वायरल झालाय. या व्हिडिओमध्ये Ildib मधील दहशतवाद्यांचं ठिकाणं पूर्णपणे बेचिराख झालेलं दिसतंय. 

Oct 4, 2015, 12:14 PM IST

ओबामा-मोदी यांची गळा भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची समोरासमोर भेट झाली, तेव्हा ओबामा यांनी मोदींची गळा भेट घेतली. बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांची वर्षभरातील ही पाचवी भेट आहे. संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेत मोदी आणि ओबामांची भेट झाली.

Sep 28, 2015, 11:36 PM IST

बराक ओबामांसाठी केली मोदींनी तिरंग्यावर सही, झाला वाद

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी भारताच्या राष्ट्रध्वज तिरंग्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Sep 25, 2015, 05:44 PM IST