बराक ओबामा

बराक- मिशेल ओबामा यांचा घटस्फोट? ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत खळबळ

Barack Obama and Michelle Obama: अमेरिकेला लवकरच नवे राष्ट्राध्यक्ष मिळणार असून, त्यांचा शपथविधी सोहळाही दिमाखात पार पडणार आहे. पण, सध्या इथं एक वेगळीच चर्चा सुरूये... 

 

Jan 17, 2025, 08:13 AM IST

ओबामांच्या घरात सिक्रेट एजंटच्या 'रासलीला', प्रेयसीसोबत तो...; पुस्तकात खळबळजनक खुलासा

US Secret Service offers Obamas' Hawaii home for physical relationsip : ओबामांच्या सुरक्षेची ऐशी की तैशी; USA च्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या घरात सिक्रेट एजंटची प्रेयसीसोबत रासलीला...

 

Nov 15, 2024, 01:19 PM IST

अमेरिकेत 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी

Diwali government holiday in America : अमेरिकेतल्या 44 लाख भारतीयांना आता दिवाळीची सरकारी सुट्टी मिळणार आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून दरवर्षी दिवाळी उत्सव व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला जातो.

May 28, 2023, 04:09 PM IST

राहुल गांधी प्रभावित करण्यासाठी उत्सूक पण क्षमतेची उणीव : बराक ओबामा

बराक ओबामा यांचं हे पुस्तक 17 नोव्हेंबरला बाजारात उपलब्ध होणार आहे.

Nov 13, 2020, 10:31 AM IST

video : बराक ओबामांचा नागरिकांना अनपेक्षित फोन आला आणि...

अवघ्या आठ महिन्यांच्या बाळाशी ओबामा संवाद साधतात तेव्हा 

 

Nov 3, 2020, 02:50 PM IST

बराक ओबामा यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक केला जाहीर, म्हणाले कधीही मेसेज करा..

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा हे जगातील सर्वात नामांकित प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. ज्याच्या लोकप्रियतेची चर्चा जवळजवळ प्रत्येक देशात केली जाते. 

Sep 25, 2020, 07:22 PM IST

ऋतिकने नाव केलं 'रोशन'; आंतरराष्ट्रीय पुस्तकात मिळाली विशेष जागा

'Stories for boys who dare to be different' या पुस्तकातून उलघडणार ऋतिकचा जीवनप्रवास

Apr 24, 2019, 11:18 AM IST

लग्नाच्या वाढदिवसादिवशी मिशेलसाठी बराक ओबामा यांनी लिहिला 'हा' खास संदेश

सोशल मीडियावर चर्चा त्यांच्याच कपल गोल्सची....

Oct 4, 2018, 05:34 PM IST

अध्यक्ष असताना माझ्यामुळे ट्रॅफिक जाम होत होता...पण आता

या मुलाखतीत ओबामा यांनी राष्ट्रपती पद सोडल्यानंतर, आपल्या जीवनात नेमके काय बदल झाले, याविषयी सांगितलं.

Dec 29, 2017, 05:19 PM IST

बराक ओबामा झाले Santa - पाहा व्हिडिओ

ख्रिसमससाठी अवघे आठवडा उरला आहे सगळीकडे याचा उत्साह पाहायला मिळतो. 

Dec 18, 2017, 06:35 PM IST

'या' शर्यतीमध्ये बराक ओबामांनी केली डोनाल्ड ट्रम्पवर मात

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे ट्विटरवर सर्वात जास्त चर्चेत असणारे नाव आहे. पण बराक ओबामा यांच्यासाठी हे वर्ष खास ठरलं आहे.

Dec 6, 2017, 05:48 PM IST

ओबामांनी सांगितला...डाळीचा भन्नाट किस्सा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, बराक ओबामा यांनी यावेळी डाळीचा किस्सा सांगितला.

Dec 2, 2017, 12:02 AM IST

भारताने मुस्लिमांचा सन्मान करायला हवा - बराक ओबामा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:01 PM IST

दिल्लीकराने बराक ओबामांना दिला 'हा' खास सल्ला!

दिल्लीतील एका नागरीकाने अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांना मास्क घालण्याचा सल्ला दिला.

Dec 1, 2017, 09:09 AM IST

बराक ओबामा आज येणार दिल्लीत

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आज दिल्लीत येत आहेत. दिल्लीतल्या टाऊन हॉलमध्ये आयोजित बैठकीत बराक ओबामा सहभागी होणार आहेत. 

Dec 1, 2017, 09:04 AM IST