बजेट

मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट!

विरोधकांच्या गोंधळात आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्या मोदी सरकार आपलं पहिलं रेल्वे बजेट मांडणार आहे.

Jul 7, 2014, 11:18 PM IST

संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Jul 7, 2014, 09:09 AM IST

रेल्वे बजेट : पुणेकर आशेवर

पुणेकरांच्याही रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा अहेत. पुणेकरांच्या मागण्या मान्य होणार का, हा मात्र महत्वाचा प्रश्न आहे. यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये पुण्याच्या वाट्याला काय येणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागलंय. 

Jul 5, 2014, 02:55 PM IST

सॅमसंगचे 4 ‘गॅलेक्सी’ बजेट स्मार्टफोन लॉन्च!

स्मार्टफोन्सच्या मार्केटमध्ये सॅमसंगनं आणखी चार गॅलेक्सी स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. अनेक मोबाईल कंपन्यांनी अँड्रॉईड किटकॅट 4.4 लाँच केल्यानंतर सॅमसंगनंही हे पाऊल उचललं. विशेष म्हणजे हे चार स्मार्टफोनच्या किमतीही बजेटमध्ये आहेत. 

Jul 1, 2014, 04:26 PM IST

मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

Jun 23, 2014, 08:51 PM IST

सँमसंगचा नवीन गॅलेक्सी टॅब ४ बाजारात !

स्मार्टफोनच्या बाजारात सँमसंगने चांगलीच बाजी मारली असून, आता सँमसंग टॅबलेट बाजारात उतरवणार आहे. कंपनीचा लवकरच गॅलेक्सी टॅब ४ बाजारात येतोय.

Apr 3, 2014, 02:40 PM IST

सोनी एक्सपीरियाचे कमी बजेटचे दोन स्मार्टफोन

आजकाल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वस्तातील स्वस्त वस्तू बाजारात आणण्याची जणू काही स्पर्धेचं सुरू आहे. यास्पर्धेत उतरण्यासाठी जपान कंपनी सोनीने एक नव्हे तर दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

Mar 8, 2014, 04:43 PM IST

बजेटपेक्षा पक्षाचा जाहिरनामा वाचला असता...

अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी बजेट वाचून दाखवण्य़ापेक्षा, पक्षाचा आगामी जाहीरनामा वाचून दाखवायला हवा होता, अशी टीका भाजपने अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटवर केली आहे. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही टीका केली आहे.

Feb 17, 2014, 02:46 PM IST

अर्थसंकल्प २०१४ : नव्या रेल्वे गाड्यांची यादी

रेल्वेचं बजेट २०१४ सादर करण्यात आलंय. यामध्ये कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. रेल्वेभाड्याच्या समीक्षेसाठी नवी समिती बनवण्यात आलीय.

Feb 12, 2014, 04:23 PM IST