आजपासून या सेवा महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 1, 2015, 11:01 AM ISTआजपासून तुमचं बजेट कोलमडणार, सर्व्हिस टॅक्स १४% लागू होणार
भाजप सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या नवीन १४ टक्के सेवाकराची उद्यापासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळं आजपासून सर्वसामान्यांचा महिन्याचा अर्थसंकल्प कोलमडण्याची शक्यता आहे.
May 31, 2015, 01:25 PM IST'मायक्रोमॅक्स'चा बजेट स्मार्टफोन 'कॅनव्हॉस स्पार्क' लॉन्च
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी 'मायक्रोमॅक्स'चा आपला एक दमदार आणि शानदार स्मार्टफोन बाजारातल्या स्पर्धेत सामील झालाय.
Apr 22, 2015, 01:24 PM ISTसायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी
अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 2, 2015, 09:17 PM ISTअर्थसंकल्प २०१५ : निराशाजनक बजेट, विरोधकांची प्रतिक्रिया
निराशाजनक बजेट, विरोधकांची प्रतिक्रिया
Mar 18, 2015, 07:29 PM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर : पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा!
आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.
Mar 18, 2015, 05:19 PM ISTफडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Mar 18, 2015, 10:39 AM ISTबजेट मीडियाची अपेक्षा पूर्ण करणारा नाही- डॉ. सुभाष चंद्रा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 10:54 AM ISTरेल्वेच्या प्रभूंचा मेगा वसुलीचा प्लान, बजेट झटका देणारं?
रेल्वेच्या भाड्यात आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. माजी वित्तीय सेवा सचिव डी. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या एका उच्चस्तरीय समितीनं रेल्वेत नियमित आणि सतत वाढ करण्याची शिफारस केलीय. रेल्वे भाड्यातील वाढीला या समितीनं सेक्टर आणि आरबीआयचा डेटा क्वार्टली कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) सोबत जोडण्याचीही शिफारस करण्यात आलीय. मंगळवारी या समितीनं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रिपोर्ट सादर केलाय.
Jan 1, 2015, 03:00 PM ISTप्रदर्शनाआधीच 'बँग बँग'नं रचला इतिहास...
हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांचा ‘बँग बँग’ हा सिनेमा गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. पण, या सिनेमानं प्रदर्शनाआधीच इतिहास रचलाय.
Oct 1, 2014, 01:02 PM ISTबजेट इम्पॅक्ट : १ कोटी नोकऱ्यांचा पडेल पाऊस?
नरेंद्र मोदी सरकारने पहिले बजेटमध्ये पायाभूत विकासावर भर दिला आहे. त्यामुळे नव्या नोकऱ्यांमध्ये बंपर वाढ होणार आहे. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसार ५० लाख ते १ कोटी नव्या नोकऱ्या येत्या ३-४ वर्षांमध्ये निर्माण होतील.
Jul 14, 2014, 01:11 PM ISTआई ओरडल्यामुळं बॅक बेंचर राहुल आज पहिल्या रांगेत!
आज अर्थसंकल्प मांडला जात असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चक्क पहिल्या रांगेत बसलेले दिसले... जेटलींचं भाषण सुरू झालं, तेव्हा ते मागच्याच बाकांवर होते.
Jul 10, 2014, 06:38 PM ISTआठ वर्षात सर्व परिवारांना हक्काचं घर
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आपल्या बजेटच्या भाषणात 2022 म्हणजे पुढील 8 वर्षात देशातील सर्वांना स्वत:चं घर असेल.
Jul 10, 2014, 05:39 PM ISTघराणेशाही बाद करून आता महापुरुषांच्या नावे योजना
सत्ता बदलानंतर योजनांचे नावंही बदलली जातात. काँग्रेस सरकारमध्ये जिथं नेहरू, गांधी यांच्या नावे जास्त योजना सुरू केल्या गेल्या. तर आता भाजपनं आपल्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजनांना दक्षिणेतील महापुरुषांची नावं दिली आहेत.
Jul 10, 2014, 05:32 PM IST