लाडकी बहीण योजना बंद होणार? सुप्रीम कोर्टाचे लोकप्रिय योजनांवर ताशेरे, 'तुम्ही काय समाजाला...'
Supreme Court on Freebies: शहरी भागातील बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी मोफत योजना जाहीर केल्याने लोक काम करणे टाळतात, कारण त्यांना मोफत रेशन आणि पैसे मिळतात.
Feb 12, 2025, 03:22 PM IST