द्रविडच्या शिष्यांची जबरदस्त सुरुवात, भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये
कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेट्समुळे अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव केलाय.
Jan 16, 2018, 08:58 PM IST