दिंडोरी

मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. 

Jan 17, 2025, 10:56 PM IST

महायुतीतील गोंधळ, महाविकासआघाडीत बंडखोरांची डोकेदुखी; नाशिक, दिंडोरीत फटका कुणाला? फायदा कुणाला?

नाशिकच्या उमेदवारीवरुन महायुतीत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे तर दिंडोरीत मविआत बिघाडी झाल्याचं चित्र आहे. 

Apr 26, 2024, 09:42 PM IST
Nashik Dindori Dhanraj Mahale Haati Shiv Bandhan Upadate PT2M38S

नाशिक । दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले स्वगृही परतले

नाशिक । दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले स्वगृही परतले

Aug 16, 2019, 02:45 PM IST

दिंडोरीतील राष्ट्रवादीचे धनराज महाले करणार शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेने राष्ट्रवादीला जोरदार हादरा दिला आहे.  

Aug 16, 2019, 11:32 AM IST

नाशिकमध्ये नदीत बुडून एकाचा मृत्यू; दोघांचा शोध सुरु

दिंडोरी तालुक्यातील ओझेमधील घटना

Jun 9, 2019, 05:33 PM IST
Dindori Peoples Reaction On Exit Polls Results 2019 PT1M56S

दिंडोरी | नव्या खासदाराकडून मतदारांच्या अपेक्षा काय ?

दिंडोरी | नव्या खासदाराकडून मतदारांच्या अपेक्षा काय ?

May 22, 2019, 12:15 PM IST
Parda mage Ghadlay Kay Nashik Dindori In Discussion With Yogesh Khare PT3M44S

नाशिक| महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं काय?

नाशिक| महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं काय?

May 16, 2019, 07:25 PM IST

वेध मतदारसंघाचा : दिंडोरी, ३१ मे २०१८

वेध मतदारसंघाचा : दिंडोरी, ३१ मे २०१८

May 31, 2018, 11:18 PM IST

फ्रान्सची शॅम्पेन आता दिंडोरीतून

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:31 PM IST

नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात २०० शेतकऱ्यांना विषबाधा

दिंडोरी तालुक्यात 200 शेतक-यांना विषबाधा झाली आहे. त्यात एकाचा मृत्यू झालाय तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दिंडोरी आणि नाशिक शहरातील रुग्णालयात 67 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरण कंपनी व्यवस्थापक, आचारी, कॅटरींग कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nov 9, 2017, 02:50 PM IST

नाशिकच्या दिंडोरीतील तिहेरी हत्याकांडाचं गूढ उकललं

नाशिकच्या दिंडोरीतील तिहेरी हत्याकांडाचं उलगडा झालाय. 

Jun 7, 2017, 07:45 PM IST

ऑडिट मतदारसंघाचं : दिंडोरी

ऑडीट मतदारसंघाचं - दिंडोरी

Apr 4, 2014, 01:58 PM IST

ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!

राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.

Sep 3, 2013, 03:52 PM IST