तामिळनाडू

तामिळनाडू, केरळात चक्रीवादळात १२ जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी  करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले.

Dec 2, 2017, 11:06 AM IST

ओखी चक्रीवादळाचं उग्र रुप, केरळमध्ये ७ जणांचा बळी

तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Dec 1, 2017, 11:36 PM IST

तामिळनाडू आणि केरळला ओखी चक्रीवादळाचा तडाखा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 07:01 PM IST

ओखी चक्रीवादळाचा दक्षिण भारताला तडाखा, ८ जणांचा मृत्यू

  दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. 

Dec 1, 2017, 09:13 AM IST

भुवनेश्वरच्या जागी खेळणार विजय शंकर

श्रीलंकेच्या विरूध्द पहिल्या टेस्टमध्ये उत्कृष्ठ गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार आपल्या लग्नामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. 

Nov 21, 2017, 01:34 PM IST

अरे बापरे...! इथे देवीच्या नावाखाल मुली राहतात नग्न (व्हिडिओ)

भारत हा विविधतेत एकता मानणारा देश आहे. त्यामुळे इथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्र नांदत असले तर, त्यात नवल वाटण्याचे कारन नाही. पण, विशेष असे की, इथे विविध जाती-धर्माच्या विविध चालीरीती आहेत. ज्या परंपरेने चालत आल्या आहेत. अनेकदा या परंपरा मानवी मनाला लज्जा उत्पन्न करणाऱ्या असतात. तसेच, न्यायालयाने आदेश देऊनही त्या बंद होताना दिसत नाहीत.

Nov 13, 2017, 06:00 PM IST

‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य

साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.

Nov 7, 2017, 11:24 AM IST

तामिळनाडूत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

तामिळनाडूतील चेन्नई आणि आसपासच्या परिसरात गेल्या दहा तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Nov 3, 2017, 03:27 PM IST

VIDEO: मंदिराभोवती प्रदक्षिणा घालताना तरुण दरीत कोसळला

एक तरुण ३५०० फूट उंचावर असलेल्या मंदिराला प्रदक्षिणा घालत होता

Oct 19, 2017, 05:23 PM IST

मोदींना मिळणार आणखी एक मित्र, AIADMKचे भाजपसोबत युतीचे संकेत

बिहारमध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची वाट धरली.

Sep 18, 2017, 07:15 PM IST

सेल्फीच्या नादात तरुणाचा मृत्यू

सेल्फी काढण्याच्या नादात अपघात झाल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

Sep 10, 2017, 08:44 PM IST

मला वाचवा...ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्या मुलाची मदतीसाठी विनवणी

भारतात अनेक मुले ब्ले व्हेल गेमची शिकार ठरलेत. या ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात आणखी एक चेन्नईतील १२ वर्षीय मुलगा अडकलाय. या जाळ्यातून सुटका करावी अशी विनवणी तो करतोय.

Sep 2, 2017, 07:06 PM IST

तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, अण्णा द्रमुकचे १५ आमदार भाजपात दाखल

 तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक नेते आणि १५ आमदार शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत.

Aug 26, 2017, 08:47 PM IST

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान, AIADMKत बंडाळी उफाळली

तामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे.  AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.  

Aug 23, 2017, 10:21 PM IST