हातचलाखी करुन ATMमधून ८५ लाख लुटणाऱ्या टोळीला अटक
तामिळनाडू राज्यातील एका १० जणांच्या टोळीने मध्यप्रदेश आणि उत्तरखंडमध्ये हातचलाखी करत एटीएमचे तब्बल ८५ लाख लुटले. मात्र सिसिटीव्हीत कॅमेराबंद झालेले आरोपी थेट शिर्डीत जेरबंद झालेत.
Jul 27, 2017, 03:33 PM ISTशिर्डी : तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
तामिळनाडूच्या टोळीला शिर्डीत अटक
Jul 27, 2017, 02:32 PM ISTतामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू
यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय.
Jul 26, 2017, 09:03 AM ISTबाहुबलीच्या कटप्पाविरोधात अजामिनपात्र वॉरंट, जाणून घ्या पूर्ण
बाहुबली आणि बाहुबली २ यातील कटप्पाची भूमिका निभाविणारे अभिनेता सत्यराज यांच्या विरोधात उटी कोर्टात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला.
May 23, 2017, 08:44 PM ISTतामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द
कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय.
Apr 28, 2017, 12:14 PM ISTतामिळनाडू - जलीकट्टू स्पर्धेदरम्यान दोघांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 03:16 PM ISTसगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.
Apr 4, 2017, 08:51 PM ISTतामिळनाडूत राजकीय भूकंप, डीएमकेचे निवडणूक चिन्ह गोठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2017, 03:37 PM ISTआमदार महेश लांडगे विधानभवनात बैलजोडी घेऊन
राज्यातल्या बैलागाडा शर्यतीवरची बंदी तात्काळ उठवा अशी मागणी करत आमदार महेश लांडगेंनी विधानभवनात अनोखं आंदोलन केलं.
Mar 6, 2017, 04:34 PM ISTतामिळनाडूत पेप्सी आणि कोक उत्पादनावर बंदी...
येत्या काही महिन्यांमध्ये संपूर्ण तामिळनाडू राज्यात पेप्सी आणि कोक या कंपन्यांची उत्पादनं बाजारात दिसणार नाहीत..
Mar 1, 2017, 10:08 PM ISTतामिळनाडूच्या विधानसभेत तुफान राडा
तामिळनाडूमध्ये ई. पलानीस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
Feb 18, 2017, 04:45 PM ISTतामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामींची आज सत्वपरीक्षा
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एडापड्डी पलानीस्वामी यांची आज सत्वपरीक्षा आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांनी विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावलंय. यामध्ये पलानीस्वामी यांना विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा आहे.
Feb 18, 2017, 08:53 AM IST'राज्याभिषेक' झाला पण, बहुमत कसं सिद्ध करणार पलानीस्वामी?
तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून पलानीस्वामी यांनी गुरूवारी शपथ घेतली. 15 दिवसांत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यापुढं आहे. पलानीस्वामी हे आव्हान पार पाडू शकतील का? हा प्रश्न आहे.
Feb 16, 2017, 06:47 PM ISTतामिळनाडूत 'पिक्चर अभी बाकी है'?
Feb 16, 2017, 02:49 PM ISTतामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील.
Feb 16, 2017, 12:54 PM IST