पोंगल दिनानिमित्तानं तामिळनाडूतला 'जलिकट्टू'
पोंगल दिनानिमित्तानं तामिळनाडूतला 'जलिकट्टू'
Jan 13, 2017, 04:39 PM IST'जलाईकट्टू'वरची बंदी कायम
'जलाईकट्टू' या खेळावरची बंदी कायम ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत.
Jan 13, 2017, 03:56 PM ISTतामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर छापा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:49 PM ISTतामिळनाडुच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकराच्या धाडी
जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्याच कॅबिनेटचे मुख्य सचिव अशा प्रकारे आयकर विभागच्या रडारवर आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Dec 21, 2016, 11:13 AM ISTतामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
तामिळनाडू - आंध्रकिनारी 'वरदाह' धडकलं
Dec 12, 2016, 10:44 PM ISTअम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.
Dec 10, 2016, 01:00 PM ISTVIDEO : एमजीआर यांच्या अंत्यदर्शनावेळी झाला होता जयललितांचा अपमान
जयललिता जयराम... तामिळनाडूच्या राजकारणावर गेल्या तीन दशकांपासून स्वत:चा ठसा उमटवणाऱ्या नेत्या...
Dec 7, 2016, 12:22 PM ISTजयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...
तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण?
Dec 6, 2016, 05:11 PM ISTतामिळनाडूसाठी नेहमी वाईट बातमी आणतो 'डिसेंबर' महिना
२०१६ चा शेवटचा महिना डिसेंबर तमिळनाडूसाठी अनेकदा वाईट ठरला आहे. ७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. ५ डिसेंबर, सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 11:25 AM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM ISTपनिरसेल्वम यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
तामिळनाडु मंत्रीमंडळातील ज्येष्ठ मंत्री ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयललिता यांच्या निधनानंतर मध्यरात्रीच दी़ड वाजता हा शपथविधी पार पडला. यावेळी ओ. पनिरसेल्वम भावूक झाले होते. त्यांच्याबरोबर 31 मंत्र्यांनीही शपथ घेतली. जयललितांवर उपचार सुरु असताना त्यांच्या अनुपस्थिीत त्यांचे विश्वासू सहकारी पनिरसेल्वम हेच सरकारचा कारभार पहात होते.
Dec 6, 2016, 06:50 AM ISTतामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललितांचं निधन
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि एआयडीएमकेच्या अध्यक्ष जयललिता यांचं निधन झालं आहे.
Dec 6, 2016, 12:20 AM ISTतामिळनाडूत बसवर दगडफेक
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची प्रकृती पुन्हा ढासळल्याने त्यांच्यावर अपोलो रुग्णालयत उपचार सुरु आहेत.
Dec 5, 2016, 09:34 AM ISTनोटाबंदीचे तामिळनाडून बासरी वादनाने स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2016, 02:54 PM IST