शेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार
शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.
Mar 14, 2014, 08:01 PM ISTमनसेला पहिल्यांदाच मिळणार २ नवे मित्रपक्ष
शेकापचे जयंत पाटील, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे आणि शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी कृष्णकुंजवर जाऊन, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Mar 6, 2014, 02:18 PM ISTराष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना लोकसभेची उमेदवारी!
हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Dec 28, 2013, 08:41 PM ISTशिवडी बनणार पर्यटनस्थळ!
मुंबईच्या इतिहासाची साक्ष असलेला शिवडी किल्ला आणि फ्लेमिंगो पक्षांसाठी प्रसिद्ध असलेला शिवडी खाडीचा परिसर आता राज्याच्या पर्यटन स्थळाच्या नकाशावर येणार आहे.
Aug 27, 2013, 07:14 PM ISTसांगली-मिरज-कुपवाडमध्ये काँग्रेसचा झेंडा
सत्तारुढ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निकालांमध्ये काँग्रेसनं सुरवातीला आघाडी घेतलीय.
Jul 8, 2013, 11:08 AM ISTसोनियांवर टीका करणाऱ्यांवर राणे संतापले
सांगली महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय...या प्रचारसभेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोनिया गांधींवर टीका करणा-यांचा खरपूस समाचार घेतला...
Jul 5, 2013, 04:59 PM IST‘राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर’
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामीण विकास मंत्री जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलाय.
Jul 4, 2013, 02:34 PM ISTअंबानींना सुरक्षा देण्यात सरकार सकारात्मक
धोका असलेल्या उद्योगपतींना सुरक्षा देण्यास काहीच हरकत नाही. सुरक्षेसाठी लागणारा खर्च उद्योगपतींकडून देण्यात येणार आहे.
Apr 22, 2013, 09:04 PM IST`राज ठाकरे म्हणजे संध्याकाळची एन्टरटेन्मेंट आहे`
`शेवटी संध्याकाळी दमून भागून घरी आल्यावर जेवताना, चहा पिताना... बायकोच्या शेजारी बसून चहा तिच्या हातचा घेताना काही तरी एन्टरटेनमेंट पाहिजे की नाही.’
Mar 6, 2013, 12:04 PM ISTजयंत पाटीलांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली
राज ठाकरे यांची भाषणं म्हणजं संध्याकाळची एन्टरटेनमेंट आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे.
Mar 6, 2013, 10:54 AM ISTराज आधी अभ्यास करा मग टीका करा - जयंत पाटील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दुष्काळ माहीत आहे का, असा सवाल करत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, यांनी राज यांच्यावर जोरदार टीका केली.
Feb 13, 2013, 07:56 PM ISTमुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ
मुंबईतल्या विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील एकमेकांना भिडले.
Feb 12, 2013, 05:06 PM ISTआबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण
आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Jul 1, 2012, 10:24 AM ISTआदर्श प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस!
आदर्शप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटलांना चौकशी आयोगानं नोटीस बजावलीए. त्यांना 7 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आलेत. पुतण्या आदित्य पाटलाचा आदर्शमध्ये फ्लॅट असल्याचं पुढे आलं. त्यामुळे जयंत पाटील यांना फ्लॅटविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 28, 2012, 10:25 PM ISTआदर्शला पाटील,चव्हाणांची मंजुरी - विलासराव
इरादा पत्रावर मी सही केली असली तरी त्याधी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री अशोक चव्हाण यांनी मंजुरी दिली आहे. इरादा पत्रावर सही केली तरी दिवस आठवत नाही आणि तारीख माहीत, असे केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांनी दुसऱ्या दिवशीच्या चौकशी दम्यान सांगितले.
Jun 27, 2012, 02:06 PM IST