गोवा

गोवा पालिका निवडणुकीत भाजपला पराभवाचा दे धक्का

पणजीच्या महापालिका निवडणूकीत भाजपचा जोरदार पराभव झाल्यानं एकच खळबळ उडलायीय. 

Mar 8, 2016, 12:22 PM IST

मनोहर पर्रिकरांच्या साधेपणाचा आणखी एक सुखद अनुभव

पणजी : आज रविवारी सकाळी पणजीकरांना एक आनंदाचा धक्का बसला.

Mar 6, 2016, 12:15 PM IST

गोवा : बागा बीचवर फिटनेस सेंटर

बागा बीचवर फिटनेस सेंटर

Feb 14, 2016, 04:20 PM IST

देशातील पहिली ओपन एयर बीच जिम

अभिनेता आणि बॉडीबिल्डर साहिल खाननं देशातली पहिली ओपन एयर बीच जिम गोव्यात सुरु केलीये. 

Feb 14, 2016, 01:32 PM IST

दहशतवाद्यांशी संबंध, निवृत्त मेजर जनरलच्या मुलाला अटक

पणजी : डेहराडून येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय समीर सारडाना याला गोव्यातील दहशतवादविरोधी पथकाने पणजी येथून अटक केली.

Feb 4, 2016, 11:38 AM IST

गोव्यात 'सिंघम' सागर कारंडे , 'दबंग' इन्स्पेक्टर भारत गणेशपुरे यांची धम्माल

पणजी : महाराष्ट्रातील तुफान यशानंतर 'चला हवा येऊ द्या'ची टीम गोव्यात पोहोचली.

Jan 20, 2016, 03:19 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या च्या हास्यकलाकारांची गोव्यात चांगलीच हवा चालली. हास्यकलाकारांनी गोव्यात चांगलीच धमाल केली. सागर आणि कुशलची धमाकेदार जुगलबंदी यावेळेस गोव्याच्या लोकांना पाहायला मिळाली. 

Jan 19, 2016, 11:32 PM IST

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

चला हवा येऊ द्या - गोवाकरांनी अनुभवला वेगळाच 'शोले'

Jan 19, 2016, 10:50 PM IST