गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, मगोपच्या मंत्र्यांना डच्चू
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, मगोपच्या दोन्ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलाय.
Dec 13, 2016, 07:13 PM ISTगोवा बनावट दारूसह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागानं गोवा बनावटीची दारू जप्त केलीय. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलीय. तब्बल 13 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर तीन आरोपींनाही अटक करण्यात आली.
Dec 10, 2016, 11:02 PM IST२००० रुपयांच्या नोटांची दीड कोटींची रोकड जप्त
गोव्यामध्ये तब्बल दीड कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Dec 8, 2016, 08:37 AM ISTगोव्यात दीड कोटीं रुपये केले जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2016, 12:09 AM ISTगोव्यात सापडले दीड कोटी रुपयांच्या नव्या नोटा
गोवा पोलिसांनी पणजीमध्ये छापा टाकून १.५ कोटी रुपयांच्या नव्या नोटा पकडल्या आहे. पकडण्यात आलेल्या सर्व नोटा या २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केले आहे.
Dec 7, 2016, 10:30 PM ISTनोटबंदीनंतर ईडीची बँक कर्मचाऱ्यावर देखील नजर
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी अँक्सिस बँकेचा चार्टर्ड अकाउंटंट्स राजीव सिंहला नोटांच्या संशयास्पद देवाणघेवाणीवरून अटक केली. नोटाबंदी निर्णयानंतर काळ्या पैशाला पांढरे करण्यासाठी लोकांचे अनेक प्रयत्न चालू आहेत.
Dec 7, 2016, 09:14 PM ISTलेडीज स्पेशल - गोवा- आता महिलाही करणार पौरोहित्य
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2016, 04:27 PM IST...तर गोवा असेल देशातील पहिलं कॅशलेस राज्य
नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गोवा सरकारने यावर पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरनंतर सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Nov 27, 2016, 10:54 AM ISTपोस्टातून कोणतीही सूचना न देता कर्मचाऱ्यांना काढलं
केंद्रीय पोस्ट कार्यालयाने शुक्रवारी देशातील तब्बल पाचशेपेक्षा अधिक कर्मचार्यांना कोणतीही पूर्व सूचना अथवा नोटीस न देता अचानक कामावरून काढून टाकले.
Nov 26, 2016, 05:42 PM IST47 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 05:24 PM ISTगोव्यात भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न फसणार?
गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर गोव्यात शिवसेना भाजपाला शह देण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे.
Nov 19, 2016, 09:10 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना रोख पगार देण्याची मागणी
५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
Nov 16, 2016, 07:54 PM ISTमोपा विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन
पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकसह गोव्याचा महत्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मोपा विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होतंय. या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांचं पणजीत आगमन झालंय..
Nov 13, 2016, 11:44 AM ISTयुवराज सिंग - हेजल करणार गोव्यात डिसेंबरमध्ये लग्न
क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल किच पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये गोव्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. युवराज आणि हेजल यांचा विवाह 30 नोव्हेंबरला होणार होता, असे सांगितले जात होते. मात्र, त्यांच्या लग्नाची तारीख पक्की करण्यात आली आहे डिसेंबरमध्ये.
Nov 12, 2016, 07:48 PM ISTनोटा रद्द केल्यामुळे गोव्यातल्या पर्यटकांना त्रास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:59 PM IST