गोवा

गोव्यात नरकासूराचे दहन, गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

गोव्यात नरकासूराच्या भव्य स्पर्धा घेण्यात आल्यात. त्यानंतर समुद्रकिनारी नरकासूराचे दहन करत गोवेकरांनी दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा दिल्यात. तर पुणे, मुंबई आणि औरंगाबादमध्ये सुरांची मैफल रंगली.

Nov 10, 2015, 08:52 AM IST

'कट्यार काळजात घुसली'ची ४६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड

'कट्यार काळजात घुसली' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच नवा रेकॉर्ड कायम करण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अतिशय महत्त्वाचा असलेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) २०१५ च्या इंडियन पॅनोरमा विभागासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. 

Nov 3, 2015, 01:34 PM IST

झी 24 तास स्पेशल : सनातनचं वास्तव!

सनातनचं वास्तव!

Oct 3, 2015, 08:15 AM IST

'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम

'सनानत'चा आश्रम बंद व्हायलाच हवा; बांदोडा गावचा सरकारला अल्टिमेटम 

Oct 1, 2015, 10:50 AM IST

गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्ग सज्ज

गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्ग सज्ज

Sep 15, 2015, 10:15 PM IST

आपले गाव आपले गणपती : मुंबई-गोवा हायवेवरचं गणपती मंदीर

मुंबई-गोवा हायवेवरचं गणपती मंदीर

Sep 4, 2015, 01:20 PM IST

लुईस बर्जर प्रकरण: माजी पीडब्लूडी मंत्री चर्चिल आलेमाव यांना अटक

लुईस बर्जर भ्रष्टाचार प्रकरणी गोव्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांना गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केलीय. काल रात्री साडे दहाच्या सुमारास आलेमाव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Aug 6, 2015, 11:12 AM IST